By | 20-Mar-2019

गायक अवधूत गुप्तेंचा दुबईत होळीचा जल्लोष, म्हणतायत 'बुरा न मानो होली है'!

गायक-दिग्दर्शक आणि निर्माता अवधूत गुप्ते म्हटलं की जोशपूर्ण व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतं, नुकतंच त्यांनी दुबईत होळीनिमित्त आपल्या गाण्यांनी एकच कल्ला केला. सातासमुद्रापार दुबईतील प्रसिध्द बॉलिवूड पार्कमध्ये अवधूत यांनी दिवसभर आपल्या गाण्यांनी.....

Read More