By Ms Moon | 01-Jun-2020

पाहा Photos : 'कँडल' गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लॉस एंजेलिसच्या या स्टुडिओमध्ये गेली होती धकधक गर्ल माधुरी

सुपरस्टार माधुरी दीक्षित नेने हे नाव आता संगीत क्षेत्रातही सहभागी झालय. लॉकडाउनच्या काळात घरातूनच केलेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये माधुरीने गाणं गायलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. माधुरीची ही कला सगळ्यांनाच पाहायला.....

Read More