By Saurabh More | 24-May-2022

PeepingMoon Exclusive: ‘योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेद्वारे अभिनेता चिन्मय उदगीरकरचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर लवकरच कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून 'पिपिंगमून मराठी'ला.....

Read More

By miss moon | 03-May-2021

शुभ्राच्या आयुष्यात येणार ही व्यक्ती, या अभिनेत्याची 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत नवी एन्ट्री

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट आहे मालिकेत होणार नवी एन्ट्री. 

लग्नाच्या वाढदिवसाला सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण शुभ्रासमोर.....

Read More

By Pradnya Mhatre | 06-Feb-2020

Movie Review: रिंकू-चिन्मयच्या अभिनयाच्या टच-अपने ‘मेकअप’ झाला परिपूर्ण

कथा : गणेश पंडीत कालावधी : 2 तास 40 मिनीटे  दिग्दर्शन: गणेश पंडीत  कलाकार : रिंकू राजगुरु, चिन्मय उदगीरकर, प्रतिक्षा लोणकर, राजन ताम्हाणे, तेजपाल वाघ, सुमुखी पेंडसे रेटींग : 3 मून्स

 

'मेकअप' म्हणजे मुलींच्या जिव्हाळ्याचा.....

Read More

By | 29-May-2019

चिन्मय उदगीरकरने शेअर केला रिंकू राजगुरुसोबतचा फोटो, या सिनेमात एकत्र

शुटिंगच्या निमित्ताने बराच काळ एकत्र राहिलेल्या कलाकारांच्यात आपसूक मैत्रीचे बंध तयार होतात. अभिनेता चिन्मय उदगीरकरलाही सेटवर नवी मैत्रिण मिळाली आहे. चिन्मयने नुकताच रिंकू राजगुरुसोबतचा सेल्फी पोस्ट केला. या फोटोला कॅप्शन.....

Read More

By | 12-Jan-2019

प्रेमाचा रंजक प्रवास घडवणारी 'प्रेमवारी'

'प्रेमवारी' या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेम या छोट्याशा शब्दाची न सांगता येणारी अशी व्यापक व्याख्या आहे. आणि 'प्रेम' ह्या शब्दाला कोणत्याच चौकटीत.....

Read More

By | 02-Jan-2019

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या जादुई आवाजातील हे गाणं तुम्ही ऐकलंत का?

'प्रेमवारी' या सिनेमाचे गाणं 'बघता तुला मी' प्रदर्शित झाले आहे. एकमेकांना पाहिल्यावर जी प्रेमाची उत्कट भावना जाणवते ती या गाण्यातून सांगितली गेली आहे. चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे ही फ्रेश.....

Read More

By | 10-Dec-2018

'प्रेमवारी' सिनेमाचा हा फर्स्ट लूक पोस्टर तुम्ही पाहिला का?

'प्रेम' या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित 'प्रेमवारी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे......

Read More