By miss moon | 25-Sep-2020

एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा, सोशल मिडीयावर व्यक्त झाले कलाकार

प्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेते एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं संगीतविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे. अनेक कलाकारांनी.....

Read More