By | 04-Dec-2018

अशी रंगली शाहरुख-सलमानची 'इश्कबाजी',पाहा 'झीरो'चं हे नवीन गाणं

'झीरो' हा शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात प्रेक्षकांना एक आश्चर्यकारक आणि धमाकेदार सरप्राईज मिळालं ते म्हणजे इश्कबाजी हे नवं गाणं. फक्त हे गाणंच धम्माल नाही.....

Read More