By | 16-Jan-2019

महागुरुंची लेक आता थेट दाक्षिणात्य इंडस्ट्रीत, राणा डुगुबूत्तीसोबत झळकणार श्रिया पिळगावकर

मराठी सिनेसृष्टीतील महागुरु सचिन पिळगावकर आणि चतुरस्त्र अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक श्रिया बॉलिवूड डेब्यू केल्यानंतर आत्ता दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय.एक फ्रेश टॅलेंट म्हणून तिच्याकडे नेहमी पाहिलं जातं. फॅन.....

Read More