By Prerana Jangam | 16-Dec-2021

PeepingMoon Exclusive :  बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर स्नेहा वाघने हे केलं स्पष्ट, म्हटली “मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या”

बिग बॉस मराठी सिझन 3 चा खेळ आणखी रंगात आलेला पाहायला मिळतोय. फिनालेला काहीच दिवस बाकी असताना आता स्पर्धकांना कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात काही खास.....

Read More

By Prerana Jangam | 09-Feb-2021

Exclusive : आगामी सिनेमात ‘दुनियादारी’चा ‘सॉरी’ दिसणार या खास लूकमध्ये 

'प्रीतम' हा मराठी सिनेमा येत्या 19 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता प्रणव रावराणे, नक्षत्रा मेढेकर, उपेंद्र लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने.....

Read More

By team Peeping Moon | 02-Dec-2020

PeepingMoon Exclusive : अक्षय-योगी भेट ही ‘राम सेतु’ सिनेमाच्या अयोध्या येथील शुटींगसाठी, नॉएडा फिल्मसिटीसाठी नाही  

माफ करा. पिपींगमून समवेत बॉलिवुड प्रेस हे बरोबर सांगण्यात अयशस्वी झाले. काल योगी आदित्यनाथ आणि बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या कालच्या मुंबईतील ट्रायडंटमधील भेट याचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नॉएडामध्ये उभारत.....

Read More

By rahul raut | 10-Apr-2020

Exclusive: 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव'मध्ये अर्जुन रामपाल साकारतोय 'महार रेजिमेंट’चा योध्दा

 बॉलिवूडमधील चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असणारा अर्जुन रामपाल हा लवकरच एका योध्दयाच्या भूमिकेत रसिकांसमोर येतोय. मागच्या वर्षी झी ५ च्या थ्रीलर वेब शो द फायनल कॉलमध्ये अर्जून झळकला होता. त्यानंतर.....

Read More

By Team Peeping Moon | 08-Mar-2020

Exclusive: माधुरी दीक्षितचं वेब पदार्पण, 'द हिरोईन' म्हणून येणार रसिकांसमोर

बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे ठुमके आपण ती जज करत असलेल्या डान्स रिएलिटी शोमधून पाहत आलो आहोत. लवकरच ही सौंदर्यसम्राज्ञी आपल्या वेब डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार.....

Read More

By Team Peeping Moon | 06-Mar-2020

Exclusive: आयुष्मानच्या पावलावर पाऊल ठेवतोय राजकुमार राव, वाचा सविस्तर

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता राजकुमार राव सध्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पावलावर पाऊल ठेवताना पाहायला मिळतोय. आयुष्मान आणि राजकुमारने यापूर्वी 'बरेली की बर्फी'मध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे ह्या.....

Read More

By Team Peeping Moon | 07-Feb-2020

Exclusive: वरुण धवन आणि नताशा दलालचं यंदा कर्तव्य ! या ठिकाणी घेणार सात फेरे

सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईचे वेध लागले आहेत. सेलिब्रिटींनासुध्दा लग्बंधनात अडकण्याची घाई झाली आहे. बॉलिवुडमधील क्युट कपल म्हणून ओळखलं जाणारं अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालपणीची मैत्रिण डिझाईनर नताशा दलाल यांच्यासुध्दा लग्नाचे.....

Read More

By Prerana Jangam | 31-Jan-2020

EXCLUSIVE : व्हॅलेंटाईन विकला रिलीज होणार शिव-वीणाचं रोमँटिक गाणं

बिग बॉस या शोच्या घरात मैत्री होते, शत्रूही होतात आणि प्रेमही जुळतं. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही ते पाहायला मिळालं. एक जोडी या पर्वात चांगलीच चर्चेत राहिली. शिव ठाकरे आणि.....

Read More

By Prerana Jangam | 15-Jan-2020

Birthday Special EXCLUSIVE : प्रत्येक स्त्रिला समर्पित असेल केदार शिंदे यांचा आगामी ‘मंगळागौर’ सिनेमा

एक असा हरहुन्नरी कलाकार ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलय. ज्यांचे चित्रपट, नाटकं, मालिका आत्तापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, असे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त.....

Read More

By Team Peeping Moon | 25-Dec-2019

Exclusive : थ्रिलर सिनेमात बाप-लेकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार सैफ अली खान आणि अनन्या पांडेला

सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. नुकताच त्याच्या 'जवानी जानेमन' सिनेमाचं बोल्ड पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीला आलं. आता त्याच्या आणखी एका सिनेमाबाबतची एक्सक्ल्युझिव्ह माहिती पिपींगमूनला मिळाली आहे......

Read More

By Team Peeping Moon | 09-Dec-2019

Exclusive:'मर्दानी 2' मधील भूमिका रोहित शेट्टीच्या पोलिसपटांपेक्षा वेगळी - राणी मुखर्जी

सध्या अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 2'ची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या टीमने प्रोमोशनसाठीसुध्दा एक हटके मार्ग अवलंबला. राज्यातील सर्व पोलिस अधिका-यांची भेट घेण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांशीसुध्दा संवाद साधला. 

पण बी टाऊनमध्ये.....

Read More

By Team Peeping Moon | 06-Dec-2019

Exclusive: डिजिटल कंटेंटसाठी नवी कंपनी लॉंच करणार निर्माते दिनेश विजान

निर्माते दिनेश विजान यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यापैकी हिंदी मिडीयम, बदलापूर, स्त्री, बाला आणि लुका छुपी अशा सिनेमांचा त्यात समावेश आहे. आता सिनेमांनंतर दिनेश विजान हे डिजीटल.....

Read More

By Team Peeping Moon | 14-Oct-2019

Exclusive: मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते सलमानच्या ‘राधे’मध्ये झळकणर?

सलमानचा सिनेमा येणार म्हटलं की संपुर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याकडे लागलेलं असतं. सलमानच्या सिनेमांना लाभणारं यश आणि प्रसिद्धी हे तर यामागचं कारण आहेच. सलमानच्या सिनेमात झळकलेल्या कलाकारांची बॉलिवूडमध्येही चर्चा असते. सलमानच्या.....

Read More

By Team Peeping Moon | 22-Sep-2019

#Exclusive: संजय दत्तसोबत एम एस धोनी झळकणार का वायाकॉमच्या कॉमेडी ड्रामामध्ये?

वायाकॉम 18 स्टुडिओज सध्या 'लाल सिंह चड्ढा', 'मोतीचूर चकनाचूर' आणि 'द बॉडी' अशा आगामी प्रोजेक्ट्च्या तयारीत व्यस्त आहे. परंतु आता पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्हरित्या अशी माहिती मिळालीय की, वायकॉम 18 एका नव्या कॉमेडी.....

Read More

By Team Peeping Moon | 25-Jul-2019

Exclusive : साजिद नाडियादवाल्याच्या 'बच्चन पांडे' मध्ये अक्षयसोबत झळकणार क्रिती सेनन?

आज सकाळीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या आगामी सिनेमाची दणक्यात घोषणा इंस्टाग्रामवरुन केली. साजिद नाडियादवाला निर्मित बच्चन पांडे हा त्याचा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2020 रोजी ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय......

Read More

By | 17-May-2019

Exclusive: ही अभिनेत्री करणार आमिर खानच्या आगामी सिनेमात अभिनय

आमिर खानचा आगामी सिनेमा लाल सिंग चड्ढाची सिनेवर्तुनात चर्चा आहे. हा सिनेमा १९९४ साली आलेल्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा अधिकृत रिमेक असणार आहे. या मूळ सिनेमात टॉम हँक्स या अभिनेत्याने.....

Read More

By | 19-Jan-2019

अंतराळवीर राकेश शर्माच्या बायोपिकमधून शाहरुखचा काढता पाय

अंंतराळवीर राकेश शर्माच्या जीवनपटाची मागील महिन्यात बरीच चर्चा सुरु होती. बॉलिवुड किंग शाहरुख खान यात राकेश शर्माची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार होता. पण मागच्याच आठवड्यात त्याने हा जीवनपट नाकारल्याच्या ब-याच चर्चा.....

Read More

By | 27-Nov-2018

Exclusive: क्रोमॅन किंवा डॉक्टर रिचर्ड नाही तर अक्षय कुमार ‘2.0’ मध्ये साकारतोय ही भूमिका

जेव्हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या बहुचर्चित आणि भारतातल्या सर्वात मोठ्या बिग बजेट सिनेमाचा टिझर व्हिडीओ प्रदर्शित झाला तेव्हा रजनीकांतपेक्षा अक्षय कुमारच्या भूमिकेचीच प्रचंड.....

Read More

By | 23-Oct-2018

Exclusive:अजय देवगणसोबत 'तानाजी'मध्ये झळकणार काजोल

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री काजोल हिचा ‘दिलवाले’नंतर  जवळपास दोन-तीन वर्षांनी आता ‘हेलिकॉप्टर ईला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याच्या प्रोमोशन आणि इव्हेंट्ससाठी तिने खुप.....

Read More