By | 19-Mar-2019

अक्षय कुमारने बीएसएफच्या महिला सैनिकाबरोबर केले दोन हात, व्हिडियो झाला व्हायरल

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या सैन्याविषयी असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातो. अक्षयने पुलवामा हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या सैनिकांसाठी ५ कोटी रुपयांची मदतही केली होती. याशिवाय अक्षयने अलीकडेच मुलींसाठी आत्मरक्षा प्रशिक्षण आयोजित केलं.....

Read More