By Devendra Jadhav | 11-Jul-2019

अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय अभिनेता! 'फोर्ब्स' च्या यादीत पटकावलं स्थान

बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार सध्याचा सर्वाधिक व्यस्त आणि आघाडीचा कलाकार आहे. नुकतंच अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 'फोर्ब्स' मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी.....

Read More