By Prerana Jangam | 22-May-2021

Dithee Review : जन्म-मृत्यूचं अतूट नातं आणि त्यात गोठलेलं दु:ख याचा प्रवास टिपणारा सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट ‘दिठी’

चित्रपट – दिठी कलाकार – किशोर कदम, मोहन आगाशे, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, अंजली पाटील, ओमकार गोवर्धन, कैलास वाघमारे दिग्दर्शक – सुमित्रा भावे लेखक – सुमित्रा भावे निर्मिती – मोहन.....

Read More

By miss moon | 29-Oct-2020

आगामी सिनेमात या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झळकणार अभिनेत्री मधुरा वेलणकर

मनोरंजन विश्वातील कलाकार अनेकदा त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगतात. मग आगामी सिनेमा किंवा एखाद्या खास प्रोजेक्टविषयी माहिती हे कलाकार सोशल मिडीयावर पोस्टमधून रिव्हील करतात. अभिनेत्री मधुरा.....

Read More

By Team Peeping Moon | 23-Feb-2019

Movie Review: अभिनेत्री उषा जाधवच्या सशक्त अभिनयाने सजलाय ‘फायरब्रॅण्ड’

दिग्दर्शक:  अरुणा राजे कलाकार:  उषा जाधव,राजेश्वरी सचदेव,सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी वेळ: 2 तास रेटींग: 3 मून   मराठीत आजवर अनेक स्त्री प्रधान सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांमध्य़े नेहमीच विविध विषय हाताळले जातात. ह्यात संवेदनशील सिनेमांचा.....

Read More

By | 12-Feb-2019

प्रियांका चोप्राचा मराठी सिनेमा ‘फायरब्रॅण्ड’चा हा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

आज डिजीटल माध्यमाचं युग आहे. विविध निर्माते-दिग्दर्शक आपला सिनेमा थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्याऐवजी डिजीटल प्लॅटफॉर्मची निवड करतात. अशीच निवड ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल.....

Read More

By | 06-Feb-2019

प्रियांका चोप्राचा दुसरा मराठी सिनेमा 'फायरब्रॅण्ड' लवकरच नेटफ्लिक्सवर

बॉलिवूडकरांना नेहमीच मराठी आणि मराठी सिनेमांचं अप्रूप वाटत आलं आहे. आजवर अनेक बॉलिवूडकरांनी मराठी सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं आहे. मग देसी गर्ल यात मागे कशी राहील. प्रियांका नेहमीच मराठीच्या प्रेमात आहे,.....

Read More

By | 01-Feb-2019

Review: गंभीर विषयाची हलकी फुलकी मांडणी आहे ‘धप्पा’ या सिनेमात

दिग्दर्शक: निपुण धर्माधिकारी कलाकार: वृषाली कुलकर्णी,इरावती हर्षे,श्रीकांत यादव,गिरीश कुलकर्णी,चंद्रकांत काळे,ज्योती सुभाष,उमेश जगताप,आकाश कांबळे,शारवी कुलकर्णी,अक्षय यादव,शर्व वढवेकर,श्रीहरी अभ्यंकर,दीपाली बोरकर,अभिजीत शिंदे, नील देशपांडे लेखक: गिरीश कुलकर्णी वेळ: 2 तास रेटींग : 3.5 मून सिनेमाची धाटणी ओळखीची असली तरी.....

Read More

By | 03-Jan-2019

लहान मुलांच्या भावविश्वाभोवती फिरतोय ‘धप्पा’, पाहा ट्रेलर

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचा धप्पा हा आगामी आणि एक हटके पठडीतला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धप्पा' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लहानपणी धप्पा म्हणत अनेक खेळ.....

Read More

By | 24-Sep-2018

'बॉइज 2' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हटलं की, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लिओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला...' या सनीच्या रिमिक्स लावणीने बॉईजला चांगलीच प्रसिध्दी मिळून दिली होती......

Read More