By miss moon | 15-Jul-2020

गो कोरोना गो म्हणत स्वप्निल जोशीने पोस्ट केला हा थ्रोबॅक फोटो

गेल्या चार महिन्यांपासून असलेली कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि त्यात लॉकडाउनमुळे विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हे कोरोनाचं संकट कधी निघून जातय याचीच सगळे वाट पाहत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीनेही कोरोनाला खास.....

Read More