By Bollywood Reporter | 18-Oct-2019

ऋतिक रोशन आणि अनुष्का शर्माचा सिनेमा हा 'सत्ते पे सत्ता'चा रिमेक नाही, समोर आलं नवं नाव?

अनुष्का शर्मा आणि ऋतिक रोशनच्या आगामी सिनेमाचं शिर्षक नुकतंच उलगडलं आहे. या सिनेमाच्या शिर्षकावर बराच चर्चाविनिमय सुरु होता. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांचा सुपरहीट सिनेमा 'सत्ते पे सत्ता'चा हा.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 03-Jul-2019

जिमिंग फ्रॅंचाईजी ने केला खुलासा; ह्रतिकला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं

अभिनेता ह्रतिक रोशन याच्यामागे असलेली अडचणींची मालिका संपता संपत नाहीये. कधी अभिनेत्रीची फसवणुक तर कधी वडिलांचं आजारपण तर कधी कौटुंबिक बाबी जगजाहीर झाल्याचं दु:ख. पण हृतिकच्या अडचणीत आता आणखी एक.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 30-Jun-2019

‘डान्स दिवाने’च्या सेटवर माधुरी थिरकली या सुपरस्टारसोबत

हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘सुपर 30’ सिनेमाबाबत खुपच उत्साहित आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृतिक अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे.

नुकताच तो ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये दिसला होता. विशेष म्हणजे ‘डान्स.....

Read More

By ms moon | 28-Jun-2019

Exclusive: ह्र्तिक रोशनसोबत सावलीसारखी असते ही व्यक्ती, जाणून घ्या

कलाकारांभोवती असणारी गर्दी आपल्याला नवीन नाही. सुपरस्टार ह्र्तिक रोशनच्या आसपासही गर्दी कायम असते. पण या गर्दीत त्यासोबत कायम असलेली व्यक्ती म्हणजे आर्फिन खान. सुझानसोबतच्या डिव्होर्सनंतर हृतिकला सांभाळून घेणारी व्यक्ती म्हणजे.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 25-Jun-2019

‘सुपर 30’च्या सेटवरून हृतिक ‘सरां’नी शेअर केला या विद्यार्थ्यांसोबतचा फोटो

ह्र्तिकच्या पहिल्या वहिल्या बायोपिक ‘सुपर 30’साठी त्याचे चाहतेदेखील खुप उत्साहात आहेत. ह्र्तिक या सिनेमा संदर्भातील काहीना काही सतत सोशल मिडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने या सिनेमातील त्याच्या काही विद्यार्थ्यांचा.....

Read More

By Devendra Jadhav | 24-Jun-2019

Exclusive: व्यस्त दिनक्रमामुळे मुलांसोबतचा सुट्टीचा प्लॅन हृतिक करणार कॅन्सल

बॉलीवूड अॅक्टर हृतिक रोशन दरवर्षी आपली दोन मुलं रेहान आणि रिधान सोबत उन्हाळी सुट्टीमध्ये मजा करतो. गेल्या ५ वर्षांपासून हृतिक आपल्या मुलांना दर उन्हाळी सुट्टीत कुठेतरी फिरायला घेऊन जातो.  परंतु यावर्षी मात्र.....

Read More

By Devendra Jadhav | 21-Jun-2019

'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात

हृतिक रोशनचा आगामी 'सुपर 30' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. ट्रेलर पासूनच या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवली आहे. हृतिकची आजवरची वेगळी भूमिका म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जात आहे.

हृतिकच्या वेगळ्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 13-Jun-2019

बॉलिवूडमधील ही ‘बापमाणसं’ आहेत ‘सिंगल पॅरेंट, पाहा कोण कोण आहेत यात

पालकत्व हे समजण्यास आणि निभावण्यास काहीसं कठीण असतं. लहान मुल वाढवताना जोडीदाराचा खंबीर आधार असेल तर ही जबाबदारी सुकर बनते. पण बॉलिवूडमध्ये अशीही काही बापमाणसं आहेत जी एकट्याने मुलं वाढवत.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 13-Jun-2019

‘सुपर 30’मधला गणितज्ञ सोडवणार प्रेमाचं समीकरण, सिनेमातील पहिलं गाणं आज रिलीज होणार

‘सुपर 30’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याच्या विषयीची उत्सुकता दाटली आहे. या सिनेमाविषयी आधिकाधिक जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमात केवळ गणितं आणि रुक्ष समीकरणंच नाहीत तर याला रोमान्सचा.....

Read More

By team peepingmoon | 07-Jun-2019

Exclusive : हृतिक रोशन-टायगर श्रॉफ अभिनीत पुढील सिनेमाचं नाव ‘फायटर्स ऐवजी ‘धूम 4’?

यशराज स्टुडियो सध्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या तयारीत गुंतला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यशराज स्टुडियोजच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. पण सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाचं टायटल अजून ठरलेलं.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 04-Jun-2019

हृतिकच्या कसदार अभिनयशैलीचं दर्शन घडवणारा सिनेमा ‘सुपर 30’

या सिनेमाच्या निमित्ताने हृतिक पहिल्यांदाच बायोपिक साकारत आहे. या सिनेमात तो पटनामधील गणिततज्ञ आनंदकुमार यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाच्या हटके पोस्टरमुळे त्याची उत्सुकता अधिक वाढली होती. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हृतिकचा.....

Read More

By | 14-May-2019

‘मॉम’ नंतर आता हृतिक रोशनचा ‘काबिल’ चीनमध्ये प्रदर्शित होणार

नेहमीपेक्षा हटके सिनेमे करणारा अभिनेता म्हणून ह्रतिक रोशन ओळखला जातो. ‘काबिल’ हा त्यापैकीच एक हटके सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हृतिकचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोहोचणार आहे. हा सिनेमा लवकरच.....

Read More

By | 13-May-2019

Exclusive: हृतिक रोशनच्या आगामी ‘सुपर 30’मध्ये दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला?

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ मागचं बॅडलक काही संपता संपेना असं दिसत आहे. आता सिनेमात दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला दिल्यावरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पीपिंगमूनला विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.....

Read More

By | 10-Jan-2019

‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ हृतिक रोशनचा आज वाढदिवस, पहा कोणी कोणी दिल्या शुभेच्छा

पदार्पणातच लोकप्रियतेचं अत्युच्च शिखरावर विराजमान झालेल्या हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. त्याला लूक्समुळे ‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ अशी पदवीही मिळाली आहे. हृतिक आज ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी हृतिकला.....

Read More

By | 01-Mar-2019

विक्रम फडणीसच्या ‘स्माईल प्लीज’चा मुहुर्त हृतिक रोशनच्या उपस्थित दिमाखात संपन्न

बॉलिवूडमध्ये फॅशन डिझायनर अशी ओळख असलेले, मराठी तसेच हिंदी सिनेमांचे निर्माता, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचा मुहुर्त नुकताच संपन्न झाला आहे. या सिनेमाच्या मुहुर्ताला बॉलिवूड आणि मराठी.....

Read More