By Rahul Raut | 10-Apr-2021

PeepingMoon Exclusive: अनुष्का शर्माच्या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या फिल्ममधून या अभिनेत्रीसोबत इरफान खानचा मुलगा करणार डेब्यू

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार बाबील हा अनुष्का शर्माची निर्मिती असलेला नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी सिनेमातून अभिनयात डेब्यू करणार.....

Read More

By Team Peeping Moon | 28-Apr-2020

इरफानने चाहत्यांसाठी लिहीलेल्या पत्राचे अमेयने केलं मराठीत अनुवाद

अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहेत. त्यांचे असंख्य चाहते त्यांच्या जाण्यानं दु:खात आहेत. मात्र त्यांचा एक असाच कलाकार चाहता अमेय वाघने इरफानला वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : "त्याची मुलं दु:खी होती, पत्नि रडत होती", इरफानचा चुलत भाऊ इमरान हसनीने दिली माहिती

बॉलिवुड आणि हॉलीवुड दोन्हीकडे आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच चकीत करणाऱ्या इरफान खानने आज मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. इरफानच्या शेवटच्या वेळी त्याच्यासोबत त्याची.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफानच्या जाण्यानं पर्सनल मेकअप आर्टीस्ट विजय झाला भावुक

अभिनेता इरफान खान हा एक उत्तम कलाकारच नाही तर एक उत्तम माणूसही होता. म्हणूनच त्याच्या जाण्यानं त्याच्या निकटवर्तीयांवर शोककळा पसरली आहे. गेली 18 ते 20 वर्षे इरफानसोबत मेकअप आर्टीस्ट म्हणून.....

Read More

By Tanmayi Savadi | 28-Apr-2020

EXCLUSIVE : माझ्या करियरची सुरुवात मी इरफानसोबत केल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो - रमन त्रिखा

अभिनेता इरफान खान आता या जगात नसला तरी त्याचं कायम सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे. इरफानसोबत सहकलाकार म्हणून काम केलेले कलाकारही हे स्वत:ला भाग्यवान समजतात. अभिनेता रमन त्रिखाही इरफान सोबत काम.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : फिल्ममेकर राहुल मित्रा म्हणतात, इरफानला नव्या गोष्टी शिकण्याची होती आवड

अभिनेता इरफान खानच्या निधनाची बातमी ही प्रत्येकाला चटका लावून जाणारी आहे. फिल्ममेकर आणि इरफानचे जवळचे मित्र राहुल मित्रा यांनीही इरफानच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणतात की "इरफानला सतत काहीना.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबत ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री होती जबरदस्त - दिपक डोबरियाल

इरफान खानच्या निधनाने अभिनेता दिपक डोबरियाल यालाही दु:ख अनावर झालय. इरफान गेलाय या बातमीवर त्याला विश्वासच बसत नाही. इरफान सोबत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलेल्या दिपक डोबरियालने नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत इरफानसोबतच्या आठवणींना.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफानकडून बरच काही शिकायला मिळाल्याचं समाधान - नील नितीन मुकेश

अभिनेता नील नितीन मुकेश याने 'न्यूयॉर्क' या सिनेमाच्या निमित्ताने इरफान खानसोबत काम केलं होतं. इरफानच्या जाण्यानं त्याला प्रचंड दु:ख झाल्याचं तो म्हटला.  इरफान खानकडून खूप शिकायला मिळालं असल्याचं तो नुकत्याच.....

Read More

By Prerana Jangam | 28-Apr-2020

EXCLUSIVE : इरफान खानसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगतोय शरद केळकर, पाहा Video

अभिनेता शरद केळकर याची इरफान खान यांच्यासोबतची भेट वेगळीच होती. इरफान खानच्या मदारी सिनेमाच्या सेटवर जाऊन त्याचा अभिनय पाहण्याची संधी मिळाल्याची आठवण शरदने नुकत्याच दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत सांगीतली. इरफान खान.....

Read More

By Team Peeping Moon | 28-Apr-2020

अभिनेता इरफान खानची प्रकृती नाजूक, पुढचे 24 तास व्हेंटिलेटरवर 

प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मंगळवारी सकाळी इरफान खान हा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला होता. शिवाय त्याला श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता......

Read More

By | 27-May-2019

इरफान पुन्हा एकदा लंडनवारीवर, यावेळी मात्र वेगळंच आहे कारण

अभिनेता इरफान खान  न्यूरोऐंडोक्राइन ट्यूमरवर उपचार घेऊन काही दिवसांपुर्वीच लंडनहून आला होता. पण इरफानला पुन्हा एकदा लंडनवारी करावी लागणार आहे. पण त्याच्या यावेळच्या लंडनवारीचं कारण मात्र वेगळं आहे. यावेळी इरफान.....

Read More

By | 09-May-2019

कॅन्सरच्या इलाजानंतर इरफान खानने फॅन्ससाठी लिहिली एक भावूक पोस्ट

बॉलीवूडमधील चतुरस्त्र अभिनेता इरफान खान कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशी गेला होता. तेव्हापासून त्यासंबंधीच्या बातम्या सगळीकडे चर्चेत होत्या. कॅन्सरवर यशस्वी उपचार घेऊन इरफान आता मायदेशी परतला आहे. चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमामुळे भावुक होऊन.....

Read More

By | 03-Apr-2019

इरफानने भारतात परतल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार, ट्वीटमधून व्यक्त केल्या भावना

अभिनेता इरफान खान आता आजारावरील उपचार घेऊन भारतात परत आला आहे. इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या कॅन्सरवर.....

Read More

By | 15-Mar-2019

आजारपणानंतर इरफान पुन्हा झाला स्पॉट , दिसली अशी झलक

इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या कॅन्सरवर इरफान परदेशी उपचार घेत होता. पण इरफ़ान सध्या परतला आहे. तो.....

Read More

By | 09-Mar-2019

पाहा इरफान खान खेळतोय लुका छुपी; मुंबई विमानतळावर झाला स्पॉट

दुर्धर कॅन्सरने पिडीत बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता इरफान खान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि तो पुन्हा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस यावा अशी चाहत्यांची खुप इच्छा आहे. पण ती कधी प्रत्यक्षात येणार हे.....

Read More

By | 04-Feb-2019

Exclusive: अभिनेता इरफान खान परतणार, सध्या या दवाखान्यात आहेत उपचार सुरु

आज जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खास बातमी आहे. इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या.....

Read More

By | 24-Oct-2018

गुड न्यूज! तो लवकरच मुंबईत येतोय

आपल्या सर्वांचा तो खुप लाडका आहे. त्याच्या अभिनयाचे लहान-मोठे सर्वचजण प्रचंड चाहते आहेत. त्याच्या अभिनयात आणि व्यक्तिरेखांमध्ये नेहमीच वैविध्य पाहायला मिळतं. पण बराच काळ तो प्रेक्षकांपासून लांब आहे, पण चिंता.....

Read More

By | 29-Mar-2019

Exclusive: ‘हिंदी मिडियम २’मध्ये इरफानसोबत दिसणार करीना कपूर

इरफान खान भारतात आल्यानंतर ‘हिंदी मिडियम २’च्या शुटिंगला सुरुवात करणार हे आम्ही तुम्हाला या आधीच सांगितलं होतं. पण ‘हिंदी मिडियम २’ च्या नायिकेबद्दल कोणतीही बातमी समोर आलेली नव्हती. पीपिंगमूनच्या विश्वसनीय.....

Read More

By | 12-Feb-2019

Exclusive: ‘हिंदी मिडियम २’ मध्ये इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री राधिका मदान

मागील काही दिवसांपुर्वी पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार इरफानच्या खानच्या कॅन्सरवरील उपचार अंतिम टप्प्यात आला असून तो लवकरच शुटिंगला सुरुवात करणार आहे. इरफान या वर्षाअखेरीस ‘हिंदी मिडियम २’च्या शुटिंगला सुरुवात करेल असं.....

Read More