By | 05-Mar-2019

अभिनेत्री नेहा गद्रे अडकली लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

सध्या लग्नसराई सुरु आहे. अशा वेळी सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकत आहेत. अलीकडेच अभिनेत्री नेहा गद्रे हिचा विवाहसोहळा पार पड्ला. सोशल मिडियावर तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. https://www.instagram.com/p/BudG2IBhRDw/?utm_source=ig_web_copy_link नेहाने इशान बापट्सोबत लग्नाच्या आणाभाका.....

Read More