By Amruta Chiranjivi Chougule | 23-Jun-2019

जपानमध्ये दिमाखात फडकणार अक्षयच्या ‘केसरी’चा झेंडा

सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर अवलंबून असलेला सिनेमा म्हणजे ‘केसरी’. शिखांच्या अतुल्य साहसाचा प्रत्यय देणा-या या सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. भारतात कौतुक कमावल्यानंतर हा सिनेमा आता जपान वारीला निघाला.....

Read More