By | 18-Mar-2019

'कलंक'मधील आलियाच्या कथ्थक नृत्यावर माधुरी झाली खुश

करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित मल्टीस्टारर ‘कलंक’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आणि इथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली. ‘कलंक’ची रुपवती आलियाने सिनेमात 'घर मोरे परदेसीया' या गाण्यात कथ्थक नृत्य सादर केलं.....

Read More