By Bollywood Reporter | 23-Feb-2021

पाहा Video : एयरपोर्टवर फोटो क्लिक करणाऱ्यांवर चिडला कपिल शर्मा, म्हटला "उल्लू के पट्ठे"

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याच्या जबरदस्त कॉमेडी टायमिंगसोबत त्याच्या रागामुळेही चर्चेत असतो. आणि नुकतीच याची पुन्हा एकदा प्रचिती आली. कपिल शर्माला नुकतच एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आल. यावेळी कपिल शर्मा.....

Read More