By miss moon | 02-Aug-2020

करीना कपूरने रणबीर आणि इतर भावंंडांसोबत साजरी केली रक्षाबंधन, आलिया आणि तारा सुतारीयाही उपस्थित

देशभरात आज रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. भावा बहिणीच्या गोड नात्याच्या सेलिब्रेशनचा हा उत्सव असतो.  बॉलिवुड कलाकारांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सण उत्साहात साजरा केला. दरवर्षीप्रमाणे कपूर परिवारही या सणासाठी.....

Read More