By | 12-Jan-2019

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन

आपल्या सदाबहार अभिनयाने आणि विनोदांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालं आहे. जाहीरात, सिनेमे, मराठी तसेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर विविध भूमिकांधून त्यांनी आपला ठसा उमटवला......

Read More