By | 02-Jan-2019

प्रियांका-निकने किस करत रोमॅंटिक मूडमध्ये केलं नवीन वर्षाचं स्वागत, व्हिडिओ झाला व्हायरल

प्रियांका अणि निक हे न्युली मॅरीड कपल सध्या स्वित्झर्लंडमध्ये हनीमून एंजॉय करत आहेत. स्वित्झर्लंडमधील बर्फाळ टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर प्रियांका-निकचा रोमांस चांगलाच बहरला आहे. स्वित्झर्लंडमध्ये प्रियांका आणि निकचे कुटुंबियही त्यांच्यासोबत आहेत. प्रियांका आणि.....

Read More