By Bollywood Reporter | 03-Apr-2020

Video : मिलिंद सोमणची आई शोभते, सूने सोबत खेळली लंगडी

मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमणचा फिटनेस आणि त्याच्या फिटनेसबद्दलच्या इतर अॅक्टीव्हीटीजबदद्ल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मिलिंद जितका फिटनेस फ्रिक आहे तितकीच त्याची २८ वर्षीय पत्नी अंकीतासुध्दा आहे. हे दोघंही नेहमीच सोशल मिडीयावर.....

Read More