By | 18-Mar-2019

सलमान खान लवकरच करणार टी. व्ही. चॅनेल लॉंच, कपिलचा शो स्थानांतरित होणार?

एका प्रसिद्ध वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार सुपरस्टार सलमान खान लवकरच स्वत:चं टिव्ही चॅनेल लॉंच करण्याच्या तयारीत आहे. स्वत:च्या बॅनरख़ाली सिनेमा आणि ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती केल्यानंतर सलमानने हा निर्णय घेतला.....

Read More