By | 16-Jan-2019

मराठी सिनेमात आली 'लकी'मधून ‘साइज झिरो’ हिरोइन !

संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. आपल्या डेब्यू सिनेमात दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे. खर.....

Read More

By | 11-Feb-2019

संजय जाधव यांच्या 'लकी'ला महाराष्ट्रभरातून तरूणांचा भरघोस प्रतिसाद

बी लाइव्ह प्रस्तूत संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट 7 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून सध्या कॉलेज तरूणांचा सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ह्याविषयी सिनेमा एक्जिबिटर्स म्हणतात, “लकी-जियाची.....

Read More

By | 08-Feb-2019

आवाज कुणाचा ! मराठी सिनेमांचा ! एकाच दिवशी प्रदर्शित होणार ९ सिनेमे

सध्या मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण आज एकाच दिवशी नऊ मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. हा प्रकार मराठी सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असावा. या.....

Read More

By | 07-Feb-2019

दिप्ती सती ठरली संजय जाधवची पहिली ‘लकी’ गर्ल

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणे,.....

Read More

By | 29-Jan-2019

लकी बॉय अभय महाजनने सेलिब्रेट केला लकी गर्ल दिप्ती सतीचा वाढदिवस

दिप्ती सती आणि अभय महाजन हे एम-टाउनमधले नवे कपल आहेत. लकी-जियाची ही जोडी ब-याचदा ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही एकत्रच असते. 29 जानेवारीला दिप्तीचा वाढदिवस असतो. अभयने दिप्तीचा वाढदिवस खूप रोमँटिक पध्दतीने.....

Read More

By | 29-Jan-2019

लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक झाले रिलीज, पहिल्यांदाच एकत्र आले सई,तेजस्विनी, सिध्दार्थ आमि उमेश !

बी लाइव्ह प्रस्तूत, लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. अभय महाजन-दिप्ती सती ह्या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक.....

Read More

By | 21-Jan-2019

‘लकी’चं हे प्रोटेक्शन सॉंग ऑफ द इअर तुम्ही पाहिलंत का?

संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचं ‘माझ्या दिला चो पावशेर किलोचं...’ हे धम्माल आणि रिफ्रेशिंग असं प्रोटेक्शन सॉंग ऑफ द इअर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लकी स्टार अभय महाजन आणि दीप्ती.....

Read More