By miss moon | 29-Apr-2021

पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग, या मालिकेचं होणार पुन:प्रसारण

दोन वर्षांपूर्वी 'जिवलगा' या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरीत असलेल्या या मालिकेता विषय आकर्षित करणारा होता. शिवाय तगडी स्टारकास्ट या मालिकेला लाभली होती. अभिनेत्री अमृता.....

Read More

By miss moon | 22-Apr-2021

दोन वर्षांपूर्वी या मालिकेने वेधलं होतं सगळ्यांचं लक्ष, कलाकारांनी शेयर केली आठवण

विविध वाहिन्या आणि त्यावर प्रेक्षकांसाठी विविध मालिका आणि कार्यक्रम पाहायला मिळतात. यातच नवनवीन विषय आणि कहाण्या या मालिकांमधून पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'जीवलगा'.....

Read More

By Ms Moon | 27-May-2020

ही अभिनेत्री प्रवास करतेय मिस, सध्या वर्च्युअल ट्रॅव्हलने करतेय समाधान

सध्या लॉकडाउनमुळे अनावश्यक घराबाहेर पडता येत नाहीय. त्यामुळे घराबाहेर पडण्याची इच्छा दाबून ठेवावी लागतेय. त्यातच ज्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे ते मात्र या गोष्टी मिस करत आहेत.  अभिनेत्री मधुरा देशपांडेलाही प्रवासाची.....

Read More

By Ms Moon | 20-May-2020

अभिनेत्री मधुरा देशपांडेला या अभिनेत्याने दिली ही खास भेटवस्तू, मधुरा विचारते "कोण आहेस तू ? "

या लॉकडाउनमध्ये बहुतांश लोकं त्याच्या जवळच्या व्यक्तिंपासून दूर आहेत. काही त्यांच्या मित्र-मैत्रिणींपासून दूर आहेत. मात्र घरात बसूनही आपल्या मित्र-मैत्रिणींना कसं खूश करायचं हे अभिनेता अक्षय केळकरला चांगलच जमलय. 

        Read More

By | 20-Apr-2019

स्वप्नील-अमृता आणि सिद्धार्थ-मधुरा यांचा ‘जिवलगा’ २२ एप्रिलपासून स्टार प्रवाहवर

‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. आघाडीचे अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर हे बऱ्याच वर्षानंतर.....

Read More

By | 06-Apr-2019

‘जीवलगा’ च्या टीमने नववर्षाच्या शोभयात्रेत केली धमाल, दिसले पारंपरिक वेशभुषेत

गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर कलाकारांनीही आपल्या सिनेमाचं मालिकेचं प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही. स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘जीवलगा’च्या संपुर्ण टीमनेही पाडव्याच्या सेलिब्रेशनसहित प्रमोशनचाही सुवर्णमध्य साधला.अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, मधुरा देशपांडे आणि.....

Read More

By | 20-Mar-2019

पाहा ट्रेलर: स्वप्निल-अमृता आणि सिध्दार्थ मधुराची 'जिवलगा' मालिका स्टार प्रवाहवर

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. या रोमॅण्टीक आणि काहीशी प्रत्येक जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना विचार करायला लावणारी एक फ्रेश मालिका जिवलगा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.महत्त्वाचं म्हणजे सिनेसृष्टीतील.....

Read More