By Ms Moon | 29-Aug-2020

माधुरी दीक्षितने शेअर केली या सिनेमाची खास आठवण

माधुरी दीक्षितच्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक म्हणजे ‘साजन’. या सिनेमातील लव्ह ट्रॅंगलने अनेकांची मनं जिंकली. यासोबतच सिनेमातील सुमधूर संगीताने त्याकाळी चार्टबस्टर मध्ये जागा बनवली.संजय दत्त, सलमान खान आणि माधुरीची या सिनेमात.....

Read More