By miss moon | 05-Apr-2022

पाहा व्हिडीओ : 'हास्यजत्रा'च्या नायिकांनी धरला या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका

सोशल मिडीयावर सध्या ट्रेंडिंग रिल्सचं युग पाहायला मिळतय. ज्यात अनेक विविध ट्रेंडिंग गाण्यावर विविध व्हिडीओ किंवा डान्स व्हिडीओ केले जातात. मनोरंजन क्षेत्रातील कलाकार तर उत्साहात या ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसतात......

Read More

By miss moon | 07-Dec-2021

'हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांना चक्क गानसम्राज्ञी लता दीदींकडून हस्ताक्षरातील शुभेच्छा  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकारही या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करतात. हा.....

Read More

By Miss Moon | 16-Aug-2021

पाहा Photo : सई ताम्हणकरच्या या फोटोंवरुन तुमचीही नजर हटणार नाही

मराठीसह हिंदीतही वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचे एकापेक्षा एक लुक्स सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. सई तिच्या फोटोशुटेच विविध लुक सोशल मिडीयावर शेयर करते. या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती असते.

वेस्टर्न.....

Read More

By miss moon | 05-Aug-2021

चिपळूणमधील संग्रहालय पुन्हा उभं करता यावं यासाठी 'हास्यजत्रा'ची टीम 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विनोदवीरांच्या रंगलेली हास्याची मैफल प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. म्हणूनच या कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. दर्जेदार कॉमेडी आणि एकापेक्षा एक परफॉर्मन्सनी रंगलेल्या या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. हास्यजत्रा.....

Read More

By miss moon | 23-Jul-2021

'हास्यजत्रे'च्या मंचावर आली 'अजूनही बरसात आहे' मधील मीरा-आदिराजची जोडी

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात अनेक पाहुणे मंडळी येत असतात. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाच्या मंचावर यंदा खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अजूनही बरसात आहे या नव्या मालिकेतील मीरा.....

Read More

By miss moon | 17-Jul-2021

विनोदाचा बापमाणूस जॉनी लिव्हर यांनी 'हास्यजत्रा'च्या कलाकारांसाठी केली ही खास गोष्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर अनेक पाहुणे मंडळी येत असतात. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांना तर खळखळून हसवतातच शिवाय आलेली पाहुणे मंडळीही या कार्यक्रमाच्या प्रेमात पडतात. नुकतच या कार्यक्रमात कॉमेडी किंग जॉनी लिव्हर.....

Read More

By miss moon | 12-Jul-2021

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता दिसणार फक्त रविवारी, प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. कोरोना काळात लॉकडाऊनमध्येही या कार्यक्रमाच्या टेलेकास्टमुळे प्रेक्षक सुखावले होते. हा विनोदी कार्यक्रम, मंचावर परफॉर्म करणारे कलाकार, लिखाण, सूत्रसंचालन, लोकप्रिय परिक्षक.....

Read More

By miss moon | 10-Jul-2021

पाहा Video : चक्क एयरपोर्टवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चे टेलेकास्ट, म्हणून समीर चौगुले यांनी केली ही पोस्ट

हसणं हे आरोग्यासाठी चांगलं असं म्हणतात. आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे टेन्शनवरची मात्रा म्हणत हा कार्यक्रम तणावमुक्त करतो. 

या कार्यक्रमातील अभिनेते.....

Read More

By miss moon | 28-Jun-2021

कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार यांना राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार या प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन करतात. याआधीही अनेक विनोदी कार्यक्रमांमधून त्यांनी विनोदी कलाकार म्हणून आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे. विशाखा यांनी नुकतीच एक खास.....

Read More

By miss moon | 18-Jun-2021

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांनी घेतली कोरोना लस

सध्याच्या कोरोना काळातही घराबाहेर पडून चित्रीकरण करणारे कलाकार योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. वेळोवेळी कोरोना चाचणी करण्यापासून ते आता कोरोनाची लस घेणं या सगळ्या गोष्टीची दक्षता कलाकारा घेत आहेत......

Read More

By Ms Moon | 24-May-2021

अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या डॅशिंग लुकवरुन हटणार नाही तुमची नजर!

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक आणि गायक प्रसाद ओक सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या खुमासदार पोस्टमुळे तो नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घोतो. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल विनोदी कार्यक्रमाचा परिक्षक.....

Read More

By miss moon | 08-May-2021

विनोदवीर समीर चौगुले यांनी शेयर केला हा थ्रोबॅक फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्राचं घरबसल्या मनोरंजन करतोय. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये.....

Read More

By miss moon | 30-Dec-2020

नाईट कर्फ्यूवर लाफ्टरचा उतारा, 'हास्यजत्रा चल हट 2020' करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाने गेली काही वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलं. यावर्षीही या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. लॉकडाउनच्या काळातही या विनोदी कार्यक्रमाच्या जुन्या भागांनी प्रेक्षकांना पोटधरुन हसवलं. आता नव्या.....

Read More

By miss moon | 18-Nov-2020

"कुछ साल पेहेले की बात हैं" म्हणत कॉमेडी क्विन विशाखा सुभेदार यांनी शेयर केली ही आठवण

मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर त्यांच्या आयुष्यातील विविध गोष्टी शेयर करत असतात. त्यातच थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंडही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यात अनेक कलाकार त्यांचे जुने फोटो, जुन्या आठवणी.....

Read More

By miss moon | 23-Oct-2020

या अभिनेत्रीने केला चक्क रीमा लागू यांचा लुक, फोटो पाहून विश्वास नाही बसणार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार त्यांच्या वेगळ्या शैलीने मनोरंजन करतात. यातच अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विविध कॅरेक्टर्सनी हसवते. नम्रताचे विनोदाचे उत्तम टायमिंग.....

Read More

By miss moon | 30-Sep-2020

हिरवा शालू,चोळी, चुडा घालून अशी नटली हास्यजत्रेची विनोदवीर नम्रता

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो. लॉकडाउन पासून ते अनलॉकपर्यंत या कार्यक्रमाने घरात बसलेल्या प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. लॉकडाउनच्या काळातही या कार्यक्रमाचे रिपीट भाग प्रेक्षकांनी पाहिले. आणि आता पुन्हा नव्याने सुरुवात.....

Read More

By miss moon | 28-Sep-2020

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराची बॉलिवुडमध्ये एन्ट्री, झळकणार या सिनेमात

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतोय. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन करतात. विशेषकरून अभिनेता समीर चौगुले यांचे परफॉर्मन्सही लक्षवेधी ठरतात. त्याचं विनोदाचं उत्तम टायमिंग आणि जबरदस्त.....

Read More

By miss moon | 31-Aug-2020

पुढल्या वर्षी गणेशोत्सवात प्राजक्ता माळी भरून काढणार ही कसर

आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बापाचं विसर्जन केलं जात आहे. यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत गणेशोत्सव दरवर्षीसारखा थाटामाटात,.....

Read More

By miss moon | 17-Aug-2020

पाहा Photos : टेलिव्हिजन स्टार प्राजक्ता माळीच्या घायाळ करणाऱ्या अदा

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. नुकतेच प्राजक्ताने तिने काही फोटो सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत.

प्राजक्ताच्या या.....

Read More