By Ms Moon | 02-Mar-2020

मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा?

मंगेश देसाई मराठी चित्रपटसृष्टीतले एक चतुरस्त्र अभिनेते आहेत. मंगेश देसाई नेहमीच आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करणारे मंगेश लवकरच 'झोलझाल' या आगामी चित्रपटातून.....

Read More

By Devendra Jadhav | 19-Jun-2019

मंगेश देसाईची प्रमुख भूमिका असलेला 'लाल बत्ती' सिनेमाचा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

 

पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यातच या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझरही नुकताच प्रदर्शित झाला असून समाजमाध्यमांमध्ये या टीझरविषयी चर्चा रंगत आहे. 

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन.....

Read More

By | 19-May-2019

‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाची २५० व्या प्रयोगापर्यंत मजल

प्रेमाला वय नसतं असं म्हटलं जातं आणि नेमकं हाच विषय घेऊन ‘के दिल अभी भरा नही’ हे नाटक रसिकांच्या भेटीला आहे. या नाटकातून उतारवयातील प्रेमाचा एक वेगळाच पैलू समोर मांडला.....

Read More

By | 17-Apr-2019

पाहा तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई यांच्या 'जजमेंट'चा चित्तथरारक टिझर

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या  चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २० सेकंदाच्या या टिझरमध्ये मंगेश देसाई,.....

Read More

By | 10-Apr-2019

अभिनेता मंगेश देसाई प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली छाप पाडणारे चतुरस्त्र अभिनेते मंगेश देसाई लवकरच आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आजवर त्यांनी प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट.....

Read More

By | 13-Feb-2019

तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई लवकरच या सिनेमासाठी एकत्र

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई ही सिनेसृष्टीतील जोडी लवकरच एका आगामी सिनेमासाठी एकत्र येत आहे. 'जजमेंट' असं या आगामी मराठी सिनेमाचं नाव आहे. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण'.....

Read More