By | 04-Feb-2019

‘लॅक्मे फॅशन वीक'मध्ये अमृताने केले मराठी तारकांचं प्रतिनिधित्व’

फॅशन जगतातील चंदेरी दुनियेची मज्जाच काय न्यारी असते ना. मॉडेल्ससह अनेक सेलिब्रिटीसुध्दा विविध डिझाईनरसाठी रॅम्पवर अवतरतात. अनेक ललनांच्या मदमोहक अदांनी बहरलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक' मध्ये एकमेव मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर रॅम्पवर.....

Read More