By | 25-Sep-2018

अजय देवगण जेव्हा पत्नी काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर करतो तेव्हा...........

हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना....कारण बडे स्टार्स म्हटलं की त्यांच्यापर्यंत प्रसिध्दी माध्यमांनासुध्दा थेट पोहचता येत नाही तर सामान्यांची काय त-हा. या सुपरस्टार्सपर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच पत्रकारांनासुध्दा जनंसपर्क कार्यालयाचा.....

Read More

By | 25-Sep-2018

जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर लवकरच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार

 जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर हे दोघं सावत्र बहिण-भाऊ असले तरी आता श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्यातला दुरावा बराचसा कमी झाला आहे. एरव्ही कधीही एकमेकांसमोर न येणारी ही भावंड हल्ली कुठल्याही कौटुंबिक.....

Read More

By | 24-Sep-2018

सनी लिओनीला होती ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ची ऑफर; पण या कारणामुळे केलं नाही काम

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीने नुकताच एक आश्चर्यकारक खुलासा करुन सर्वांनाच चकित करुन टाकलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सनीने सांगितलं की, प्रसिध्द शो गेम्स ऑफ थ्रोन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी.....

Read More

By | 24-Sep-2018

गाढवावर स्वार झालाय हा फिरंगी, पाहा आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील लूक

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमातील लूक नुकताच उलगडला आहे. एका हटके फिरंगी अवतारात आमिरला या पोस्टरवर पाहायला मिळतंय. यशराज फिल्म्सच्या ट्विटरवर हा लूक शेअर करण्यात.....

Read More

By | 24-Sep-2018

सिडनी विमानतळावर शिल्पा शेट्टीला वर्णद्वेषावरुन हिणवलं

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा वर्णद्वेषावरुन अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियात ही घटना घडली असून एअरलाईनवर कर्मचा-यांवर तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. शिल्पा.....

Read More

By | 24-Sep-2018

विक्की कौशल आणि दिपीका पादुकोणची ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का?

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री दिपीका पादुकोण हे दोघेही एका जाहिरातीत नुकतेच झळकले. ही ऑन-स्क्रीन नवीन जोडी पहिल्यांदाच या जाहिरातीनिमित्त एकत्र पाहायला मिळाली. विक्की आणि दिपीकाची यातील केमिस्ट्री खुपच भारी.....

Read More

By | 22-Sep-2018

आसामी सिनेमा ‘व्हिलेज रॉकस्टार’ निघाला ऑस्करवारीला

यंदा ऑस्करसाठी भारतातर्फे कोणता सिनेमा पाठविण्यात येणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर आता एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आसामी 'व्हिलेज रॉकस्टार' सिनेमाची ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत निवड.....

Read More

By | 22-Sep-2018

असा आहे जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’मधील लूक

अभिनेता जॉन अब्राहमचा एक नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव आहे, 'बाटला हाऊस'. जॉनची या सिनेमातील व्यक्तिरेखा नुकतीच उलगडली आहे. संजीव कुमार या पोलिस अधिका-याच्या भूमिकेत.....

Read More

By | 22-Sep-2018

पाहा व्हिडीओ: जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचं झिंगाट वर्कआऊट

श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हे दोघेही सध्या खुप खुशीत अहेत. दोघांनीही बॉलिवूडमध्ये ‘धडक’ एन्ट्री घेतली. त्यांच्या पदार्पणातीलच सिनेमाने इतकं दणदणीत यश मिळालंय म्हटल्यावर ते.....

Read More

By | 21-Sep-2018

........म्हणून नेहा धुपियाने लपवली प्रेग्नेन्सी

बॉलिवूडमधील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा धुपियाने आपल्याकडे गोड बातमी असल्याची बातमी तब्बल सहा महिने सर्वांपासून लपवून ठेवली होती. पण तिने असं का केलं, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. पण.....

Read More

By | 20-Sep-2018

Bday Spl: दिग्दर्शक महेश भट यांच्या वाढदिवशी त्यांच्या सडक-2चं टिझर

दिग्दर्शक महेश भट आता ब-याच वर्षानंतर इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहेत. संजय दत्त आणि पूजा भट अभिनित ‘सडक’ हा 1991 प्रदर्शित झालेला महेश भट दिग्दर्शित सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता या.....

Read More

By Pradnya Mhatre | 20-Sep-2018

Birthday Spl:करिना कपूरबद्दल जाणून घ्या टॉप 10 गोष्टी

बॉलिवूडची बेबो म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री करिना कपूर खानचा आज वाढदिवस आहे. अनेक विविध सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी करिना आज 38 वर्षांची होत आहे. ‘अशोका', 'चमेली', 'कभी खुशी कभी.....

Read More

By Team Peeping Moon | 21-Sep-2018

नावजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सेक्रेड गेम्स-2’ चा पाहा टीझर; उलगडणार अनेक रहस्य

‘सर जी आपके पास सिर्फ 25 दिन है…..बचालो मुंबई को’ असं म्हणत धडाकेबाज गणेश गायतोंडे उभा करणारा नवाजुद्दीन सिध्दीकीच्या सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांना या.....

Read More

By | 24-Sep-2018

पाहा ‘कसौटी जिंदगी 2’ची कोमोलिका हिना खानचा फर्स्ट लूक

एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सने ‘कसौटी जिंदगी 2’ मालिकेची घोषणा केली आणि चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रेक्षक ही मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच वृत्त होते.....

Read More

By | 25-Sep-2018

फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ‘हलाल’ सिनेमाला आठ नामांकनं

प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अमोल कागणे फिल्म्सच्या ‘हलाल’ सिनेमाला एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये एकूण आठ नामांकने हलालने पटकावली.....

Read More

By | 25-Sep-2018

Birthday Special: स्टाईल आयकॉन अभिनेता वैभव तत्त्ववादीचे हे खास लूक्स

मराठी सिनेसृष्टीतील टॉल, डार्क आणि हॅंडसम अभिनेता म्हटलं की, वैभव तत्त्ववादी डोळ्यासमोर येतो. सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविण्याबरोबरच त्याच्या फॅशन स्टाईलने आजच्या तरूणाईला भुरळ पाडली आहे. त्याचं स्वत:चं एक फॅशन.....

Read More

By | 25-Sep-2018

दुहेरी मनोरंजनासाठी येतोय विश्वास जोशी दिग्दर्शित ‘घ्ये डब्बल’

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच चाकोरीबाह्य विषयांवर सिनेमे येतात. त्या विषयाचा सखोल अभ्यास करुन तो सिनेमा पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडून केला जातो. ‘What’s up लग्न’ या सिनेमाच्या यशानंतर ‘घ्ये डब्बल’ या आपल्या आगामी मराठी सिनेमातून असाच.....

Read More

By | 24-Sep-2018

‘शुभलग्न सावधान’चं ओ साथी रे...हे गाणं तुम्ही पाहिलंत का?

सुबोध भावे आणि श्रृती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शुभलग्न सावधान’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातील ओ.....

Read More

By | 24-Sep-2018

महागुरू सचिन पिळगावकर म्हणतायत,‘लव्ह यू जिंदगी’

महागुरू सचिन पिळगावकर आता कुठल्या नवीन वादात तर नाही ना सापडले किंवा त्यांना कोणी पुन्हा ट्रोल तर नाही ना केले, म्हणून ते असं मुद्दामून वगैरा टोमणा मारण्यासाठी म्हणतायत....असा तुम्ही विचार.....

Read More