By miss moon | 27-Oct-2020

2021 मध्ये पाहायला मिळणार 'Colorफूल'ची रंगीत जादू

कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनलॉकनंतर आता चित्रपटसृष्टीही हळूहळू पूर्ववत होऊ लागली आहे. चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता विविध सिनेमाची ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे. यंत्रा पिक्चर्स प्रकाशित प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'colorफूल' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या.....

Read More

By Ms Moon | 09-Jun-2020

कोराना आणि लॉकडाउनचा या सिनेमालाही बसला फटका, प्रदर्शन ढकलले पुढे

कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनचा फटका मनोरंजन विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला. मनोरंजन विश्वाचे काम तर ठप्प झालेच मात्र जे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर होते त्याचं प्रदर्शन रखडलं. काहींना हे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित.....

Read More

By Ms Moon | 06-Mar-2020

पाहा Photos : असा रंगला 'नेबर्स'चा ट्रेलर लॉंच सोहळा

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेला 'नेबर्स' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका.....

Read More

By Ms Moon | 25-Feb-2020

'अग्निहोत्र 2'ला अल्प प्रतिसाद, लवकरच गुंडाळणार गाशा?

मोठा गाजावाजा करत 'अग्निहोत्र 2'ही मालिका तब्बल 10 वर्षानंतर नव्या रुपात आणि नव्या रहस्यांसह रसिकांच्या भेटीला आली खरी, पण आता प्रेक्षकांच्या मनात व टीआरपीच्या स्पर्धेत ती  तग धरु शकत नाहीय,.....

Read More

By Ms Moon | 07-Feb-2020

लाल साडीत खुलल्या करवलीताई सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीवचा सध्या कहीच नेम नाही.एकामागोमाग एक तिने सिनेमांचा धडाका सुरु केला आहे. काहे दिया परदेस म्हणत ती छोट्या पडद्यावरुन रसिकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली.  काही.....

Read More

By Ms Moon | 02-Feb-2020

या दिवशी रसिकांसमोर उलगडणार 'रहस्य'

थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा रहस्य सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. सध्या मराठीत जे तरुण निर्माता  दिग्दर्शक येत आहेत ते नव्या तंत्रात नव्या शैलीत.....

Read More

By ms moon | 19-Jan-2020

हा सिनेमा ठरला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा

जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी सिनेमा पोहोचतोय आणि त्याचं ताज उदाहरण म्हणजे काळ हा मराठी सिनेमा. कारण काळ या सिनेमाला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमाचा मान मिळाला आहे.

हा सिनेमा महाराष्ट्रात.....

Read More

By Ms Moon | 08-Jan-2020

कतारमध्ये उडणार ‘धुरळा’, सई ताम्हणकरची प्रिमीयरला विशेष उपस्थिती

नव्या वर्षात सध्या ‘हव्वा’ फक्त अभिनेत्री सई ताम्हणकरचीच होताना दिसतेय. ‘धुरळा’ सिनेमातल्या दमदार अभिनयाने सई ताम्हणकरने 2020ची सुरूवात धमाकेदार केल्यावर आता सई धुरळा सिनेमासह कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय.

महाराष्ट्रात 3.....

Read More

By Ms Moon | 26-Dec-2019

'काळ' या हॉरर सिनेमाचा टीझर तुम्ही पाहिलात का?

लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप यांचा प्रेक्षकांसाठी खास तयार केलेला बहुप्रतीक्षित 'काळ' हा हॉरर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. मराठीमध्ये वेगळी वाट चोखाळणाऱ्या आणि आगळा.....

Read More

By Ms Moon | 15-Dec-2019

नितळ, तरल प्रेमकथा सांगणारा 'इभ्रत' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेम.. या जगातली सर्वात सुंदर गोष्ट. इतिहासात आजवर ज्यांनी ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलंसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो किंवा हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट असोत किंवा.....

Read More

By Ms Moon | 02-Dec-2019

अरे बापरे! बिबट्या आला

मराठीत नाविन्यपूर्ण कथानकांवर मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होत असते. मनोरंजनासोबतच वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगळ्या हटके विषयांना प्राधान्य दिले जात आहे. असाच एक वेगळा प्रयत्न संस्कृती कलादर्पण संस्थेचे  अध्यक्ष चंद्रशेखर.....

Read More

By Ms Moon | 18-Nov-2019

'शाळा' सिनेमातील मुकुंद जोशी म्हणजेच अंशुमन जोशीबद्दल या गोष्टी जाणुन घ्या

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. जोशी आणि शिरोडकर यांची प्रेमकहाणी सर्वांना भावुन गेली. या सिनेमातुन सुजय डहाके सारखा दिग्दर्शक मराठी सिनेसृष्टीला मिळाला तर केतकी माटेगावकरसारखी गोड अभिनेत्री.....

Read More

By Ms Moon | 17-Nov-2019

उषा जाधवला 'माई घाट क्राईम नं. १०३/२००५'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मराठी सिनेमे सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेममहोत्सवात स्वतःची छाप पाडत आहेत. अशाच एका मराठी सिनेमाने सिंगापुर दक्षिण आशियाई सिनेमहोत्सवात बाजी मारली आहे. 'माई घाट: क्राइम नं. १०३/२००५' या मराठी सिनेमाने.....

Read More

By Ms. Moon | 14-Nov-2019

पाहा Trailer : नात्यातील संवेदनशीलता जपणारा 'सिनियर सिटीझन'

अतिशय वास्तवादी आणि विचार करायला लावणारे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले असतील. या प्रश्नांचे.....

Read More

By Ms Moon | 16-Oct-2019

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे 'गर्ल्स' चित्रपटाचा भन्नाट टिझर. या टीझरमध्ये 'बाईज' या अफलातून 'गर्ल्स'ची.....

Read More

By Ms Moon | 07-Oct-2019

सुबोध भावे आणि भरत जाधव यांचा ‘आप्पा आणि बाप्पा’ लवकरच तुमच्या भेटीला

मराठी माणसांचं आणि सणांचं हे वेगळं नातं आहे. पण अलीकडच्या काळात हे सण साजरा करण्याचे स्वरूप बदलत चाललेले दिसते आहे. धर्म, संस्कार, विधी-परंपरा, नातेसंबध या संज्ञांना  तिलांजली देत गोंगाटी सादरीकरणाकडे.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 07-Oct-2019

‘बकाल’ या मराठी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अशोक पत्की यांच्या हस्ते संपन्न

अशोल पत्की यांच्या संगीताचे आपल्यापैकी अनेक फॅन्स आहेत. आजवर अनेक गाण्यांना, टायटल साँगना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. अलीकडेच त्यांनी ‘बकाल’ या सिनेमाला त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. या सिनेमाचा म्युझिक लाँच.....

Read More

By Ms Moon | 03-Jul-2019

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद अभिनीत ‘मायानगरी एक सत्य’चा मुहूर्त संपन्न

मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन दररोज अनेकजण या शहरात येत असतात.  इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरच आकर्षण अनेकांना असतं. चित्रपटसृष्टीत नाव कमवायला, नशीब आजमावयला आलेल्यांसाठी तर ही ‘मायानगरी’च असते. प्रत्येक.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 10-Jun-2019

सिनेमा मराठी, कलाकार तंत्रज्ञ मात्र अमेरिकन, वाचा काय आहे हे गोलमाल?

मराठी सिनेमाचा झेंडा सातासमुदा पार कधीच गेला आहे. मराठी सिनेमाची मोहिनी आता परदेशी असलेल्या असलेल्या कलाकारांवरही पडली आहे. परदेशात असलेल्या मराठी कलाकारांनी ‘DNA’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा.....

Read More