By miss moon | 02-Oct-2021

मुक्ता बर्वेच्या आगामी लघुपटाची 8 आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल्समध्ये निवड तर पटकावले 2 पुरस्कार

उत्तम अभिनयकौशल्याने अभिनेत्री मुक्ता बर्वे कायम प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक बनली. वैविध्यपूर्ण भूमिका साकारून मुक्ताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. पुन्हा एकदा एका लघुपटाच्या माध्यमातून मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येणार.....

Read More

By Prerana Jangam | 22-May-2021

Dithee Review : जन्म-मृत्यूचं अतूट नातं आणि त्यात गोठलेलं दु:ख याचा प्रवास टिपणारा सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट ‘दिठी’

चित्रपट – दिठी कलाकार – किशोर कदम, मोहन आगाशे, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, अंजली पाटील, ओमकार गोवर्धन, कैलास वाघमारे दिग्दर्शक – सुमित्रा भावे लेखक – सुमित्रा भावे निर्मिती – मोहन.....

Read More

By Pradnya Mhatre | 27-Feb-2020

Movie Review: आजोबांनी दिलेल्या चॅलेंजची गोष्ट ‘बोनस’

कथा : सौरभ भावे  कालावधी :  २ तास 15 मिनिटं दिग्दर्शन: सौरभ भावे  कलाकार : पूजा सावंत, गश्मीर महाजनी, मोहन आगाशे, जयंत वाडकर  रेटींग : २.५ मून

बोनस म्हटलं की, आपल्याला लगेच दिवाळीत मिळणारा बोनस.....

Read More

By | 17-May-2019

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार हे तीन मराठी सिनेमे

कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलचे यंदा ७४वे वर्ष आहे. गेले काही दिवस हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी या मानाच्या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत आहेत. या प्रतिष्ठेच्या फिल्म.....

Read More

By | 22-Feb-2019

‘ती फुलराणी’ मालिकेत होणार, एका ज्येष्ठ कलाकाराची एंट्री पाहा कोण आहेत हे अभिनेते

श्रीमंत घराणं असलेलं देशमुख कुटुंब कसं आहे, किती भिन्न स्वभावाचे व्यक्ती त्या कुटुंबात राहतात याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. मंजूच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी प्रत्येकवेळी अडचणी उभ्याकेल्या, तिला कमी लेखलं, तिचा अपमान केला याविषयी नाराजी आणि राग मंजूच्या मनात नक्कीच असणार. आता या मालिकेत अशा एका नवीन व्यक्तीची एण्ट्री होणार आहे ज्याला श्रीमंत, भांडवलशाहीवृत्तीच्या माणसांबद्दल अतिशय तिटकारा आहे आणि विशेष करुन देशमुख कुटुंबाबद्दल प्रचंड संतापही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जगदीश महापात्रे’.

वय सत्तरीच्या आसपास असलेले, रुबाबदार, देखणं व्यक्तीमत्त्व, बुद्धीमान असलेल्या जगदीश महापात्रे ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारली आहे. जगदीश महापात्रे यांनीमानववंशशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे, माणसांचा, राहणीचा, संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे.

 

ते जरी हुशार असले तरी त्यांचा स्वभाव फार विचित्र आहे. कधी काय विचार करतील, काय बोलतीलयाचा नेम नाही. इतकेच नव्हे तर बेधडकपणे बोललो, वागलो तर समोरच्याला काय वाटेल याचा विचारही ते करत नाही. बाहेरुन कितीही कडक वाटले तरी ते मनाने संवेदनशील आहेत. हुशार, स्वतंत्र, स्वाभिमानी माणसांबद्दल त्यांना  आदर आहे. असं असूनही त्यांना लहानपणापासून त्यांच्या आईकडून एकच वाक्य ऐकू आलंय की, देशमुखांमुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले, त्यामुळे त्यांचा देशमुखकुटुंबावर अजूनही राग आहे. पण देशमुखांशी त्यांचा संबंध काय, त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे याचा शोध लवकरच शौनक आणि मंजू घेणार आहेत.

.....

Read More