By | 02-Apr-2019
दीपिका रणवीरची ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का? दिसली लग्नानंतरची समंजस केमेस्ट्री
दीपिका रणवीर हे कपल जाईल तिथे प्रसिद्धी मिळवत असतात. त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पहात असतात. दीपवीर नुकतेच एका अॅडमध्ये झळकले आहेत. या दोघांनी एका एअर कंडिशनरची अॅड केली.....