By | 29-Mar-2019

माधुरीच्या ‘१५ ऑगस्ट’चं स्क्रिनिंग, या कलाकारांनी लावली हजेरी

बकेट लिस्टनंतर माधुरी आणखी एका माध्यमातून मराठी सिनेमाशी निगडीत असणार आहे. माधुरीचा आगामी सिनेमा ’१५ ऑगस्ट’ नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. या सिनेमाचं स्किनिंग नुकतंच पार पडलं. यावेळी आशा भोसले यांची उपस्थिती.....

Read More