By Amruta Chiranjivi Chougule | 20-Dec-2018

PeepingMoon2018: या टॉप 10 मराठी सिनेमांनी गाजवलं यंदाचं वर्ष

2018 हे साल मराठी सिनेमांसाठी अत्यंत चांगलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण यावर्षी मराठी सिनेमाने जणू कातच टाकली आहे. यावर्षी मराठी सिनेमामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले गेले. रसिकांनी अर्थातच.....

Read More

By | 10-Dec-2018

मुंबई पुणे मुंबई- 3 ची गाडी सुसाट, तीन दिवसांत जमवला पाच कोटींचा गल्ला

‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा मराठी सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’च्या या तिसऱ्या भागालासुद्धा सिनेरसिकांनी.....

Read More

By | 30-Nov-2018

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे थिरकणार ढोल-ताशांमध्ये ‘गं साजणी’वर

‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये दडलेली एकेक रहस्ये आता उलगडू लागली आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे सिनेमात ‘पिंजरा’ या १९७२ मध्ये आलेल्या अजरामर सिनेमातील “कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी... आली ठुमकत, नार लचकत, मान.....

Read More

By | 29-Nov-2018

‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर अवतरली मुंबई-पुणे-मुंबईची जोडी

महाराष्ट्रातील सुपर डान्सरचा शोध घेणा-या ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक, नृत्यासह त्यांच्यात असलेले छुपे टॅलेंट, प्रोत्साहित आणि कौतुक करणारे जजेस यांसारख्या ब-याच गोष्टींमुळे.....

Read More

By | 27-Nov-2018

पाहा मुंबई पुणे मुंबई 3 चा ट्रेलर ; गौरी-गौतम करतायत छोट्या पाहुण्याचं स्वागत

 मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम यांची प्रेमकथा फुलत गेली ते थेट थाटामाटात लग्न होईपर्यंत या मुंबई पुणे मुंबई सिनेमाचे दोन भाग सुपहिट ठरले. आता या बहुचर्चित सिनेमाचा तिसरा भाग मुंबई-पुणे-मुंबई.....

Read More

By | 14-Nov-2018

‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’

मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम यांची लव्हस्टोरी, लग्न यानंतर त्यांची गोष्ट आता पुढे गेलीय. लवकरच आपल्या सर्वांचा आवडता सिनेमा ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा 3 भाग भेटीला येतोय. या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार.....

Read More