By | 28-Mar-2019

बॉक्स ऑफिस झालं ‘केसरीमय, सात दिवसात जमवला १०० कोटींचा गल्ला

अक्षय कुमारला हे वर्षं अत्यंत चांगलं जाणार असं दिसत आहे. कारण, त्याचा सिनेमा केसरी कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढत निघाला आहे. अक्षयच्या सिनेमाने सात दिवसातच १०० कोटींचा पल्ला पार केला.....

Read More