By | 05-Feb-2019

'पती पत्नी और वो' सिनेमात असा आहे, कार्तिक आर्यनचा लूक

बॉलिवूडमध्ये सध्य सिनेमांचा रिमेक करण्याचा ट्रेंड आलाय. जुन्या सिनेमाला नवीन कलाकारांच्या फोडणीसह प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा कल वाढला आहे. 1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ हा सिनेमा विवाहबाह्य संबंधांवर आधारित.....

Read More