By Ms Moon | 03-Apr-2020

'कॉफी आणि बरंच काही'ला झाली ५ वर्ष, प्रार्थना बेहरेने शेअर केली आठवण

'रंग हे नवे नवे.....दुनिया है नयी नयी' हे गाणं सर्व आजही गुणगुणतात. कॉफी आणि बरंच काही... या हलक्या फुलक्या लव्ह स्टोरीने प्रेक्षकाची मनं जिंकली होती आणि बॉक्स ऑफीसवरही हा सिनेमा.....

Read More

By Ms Moon | 25-Nov-2019

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा हा ग्लॅमरस अंदाज एकदा पाहाच

अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच आपले विविध फोटोशूट करुन चाहत्यांना घायाळ करत असते. आता नुकतंच तिने एक नवं फोटोशूट करुन पुन्हा एकदा चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. नुकतंच तिने एक ब्लॅक आणि व्हाईट.....

Read More

By Ms Moon | 21-Oct-2019

शुभ्र परिराणी प्रार्थना बेहरेचे हे नवं फोटोशूट तुम्ही पाहिलंत का ?

सध्या लंडनमध्ये शूटींगसाठी व्यस्त असलेली सर्वांची अभिनेत्री प्रार्थना बेहरेने एक झक्कास फोटोशूट केलं आहे. पांढ-या शुभ्र गाऊनमधलं हे बोल्ड फोटोशूट पाहून तुम्हीसुध्दा घायाळ व्हाल हे नक्की. या नव्या लूकमध्ये ती जणू.....

Read More

By Ms Moon | 14-Oct-2019

पतीच्या विरहाने व्याकूळ झालीय अभिनेत्री प्रार्थना बेहरे

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि चुलबली अभिनेत्री अशी प्रार्थना बेहरेची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी एकामागून एक सिनेमांमधून झळकणारी प्रार्थना सध्या फार निवडक सिनेमांमधूनच प्रेक्षकांसमोर येतेय. ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक.....

Read More

By | 08-Mar-2019

‘ती and ती’च्या स्किनिंगवेळी लावली या कलाकारांनी हजेरी, पाहा कोण-कोण आहेत ते

पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. सई आणि प्रियांकाच्या मध्ये.....

Read More

By | 13-Feb-2019

‘ती and ती’च्या ‘घे जगूनी तू’ गाण्यातून दिसणार या चॉकलेट बॉयची झलक

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. पण ‘ती’ त्याला अशा वेळेला भेटते जेव्हा तो त्याच्या हनिमूनवर असतो......

Read More

By | 24-Jan-2019

प्रार्थना आणि नेहा यांच्यासोबत वैभवची धमाल पहा रेडीमिक्स मध्ये, ट्रेलर रिलीज

लव्ह ट्रॅंगल हा विषय सिनेमांना नवा नाही. पण हाच लव्ह ट्रॅंगल खळखळून हसवणारा असला तर.... रेडीमिक्स सिनेमातही विनोद आणि प्रेम याची उत्तम भट्टी जमली आहे. त्यामुळे एव्हीके फिल्म्सची निर्मिती असलेला.....

Read More

By | 24-Jan-2019

पुष्की, प्रार्थना आणि सोनालीच्या रॉम-कॉम ‘ती and ती’चा पाहा ट्रेलर

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती and ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहण्यास आतुर झाले होते. मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता किती वाढवली हे सोशल मिडीयावर.....

Read More

By | 15-Jan-2019

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती & ती’चं मोशन पोस्टर तुम्ही पाहिलंत का ?

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच डिजीटल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे. सुरुवातीला ‘ती’.....

Read More

By | 21-Dec-2018

सचिन पिळगावकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा 'लव्ह यु जिंदगी'

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित  मनोज सावंत दिग्दर्शित 'लव्ह यु जिंदगी' चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून.....

Read More

By | 18-Dec-2018

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'ती अॅण्ड ती' सिनेमात या तिघांच्या प्रेमाचा त्रिकोण

दोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसांअगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना.....

Read More

By | 20-Nov-2018

पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळणार सचिन पिळगावकर आणि कविता लाड यांची केमिस्ट्री

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा हे सर्व आपण 'लव्ह यु जिंदगी' या मराठी सिनेमाच्या टीझरमध्ये पाहिले.....

Read More

By | 01-Nov-2018

सचिन पिळगांवकर यांच्यासोबत ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये ही अभिनेत्री झळकणार

प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित.....

Read More

By | 29-Oct-2018

प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'विठ्ठल'

टीव्ही मालिका असो किंवा सिनेमे सर्वच माध्यमांत  विठ्ठलावर आधारित अनेक कथानकं सादर झाली आहेत.'सावळ्या विठ्ठला'वर आधारित असलेल्या या सर्व कलाकृती प्रेक्षकांनादेखील आवडत आहेत. अशा या अखंड विठ्ठलवेड्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी लवकरच.....

Read More

By | 18-Sep-2018

प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव पुन्हा एकत्र

प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. मस्का सिनेमात आपली केमिस्ट्री दाखवल्यानंतर आता आगामी 'अबलख’ या सिनेमाद्वारे परत आपली जादू दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्वप्ने माणसाला जगायला.....

Read More

By | 16-Aug-2018

प्रार्थनाने केली वैभवच्या सिनेमाची घोषणा

मराठी सिनेसृष्टीतला टॉल, डार्क आणि हॅण्डसम अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे वैभव तत्त्ववादी. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा त्याने आपलं स्वत:चा एक ठसा उमटवला आहे. लवकरच वैभव एका नवीन सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार.....

Read More

By | 08-Aug-2018

पुष्कर जोगचा बॅक टू वर्क मोड ऑन

मराठी बिग बॉसमध्ये अंतिम फेरीत टॉप 3 स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान मिळवणारा अभिनेता पुष्कर जोग याने कार्यक्रमातून बाहेर आल्यावर कुटुंबिय आणि मित्रपरिवाराला वेळ दिला आणि तो पुन्हा बॅक टू वर्क मोड.....

Read More