By | 16-Mar-2019
अक्षय कुमार साकारणार 'पृथ्वीराज', जाणून घ्या तो काय म्हणतोय
बॉलिवूडचा खिलाडी आणि सुपरस्टार अक्षय कुमार लवकरच आपल्या दमदार अभिनयाने सजलेला 'केसरी' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतायत. पण या सिनेमापूर्वीच त्याने आपल्या आगामी सिनेमाविषयी.....