By | 27-Jan-2019

राज ठाकरे झाले मिताली बोरुडेचे सासरेबुवा, असा पार पडला अमित-मितालीचा विवाहसोहळा

सध्याच्या लग्नाच्या सीझनमध्ये आणखी एक हायप्रोफाईल लग्न नुकतंच पार पडलं. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा आज पार पडला. ठाकरे कुटुंबात जवळपास २८ वर्षांनी हा विवाहसोहळा.....

Read More