By miss moon | 17-Apr-2021

'हॅरी पॉटर' मधील अभिनेत्री हेलेन मेकक्रोरी यांचं कॅन्सरने निधन, वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'हॅरी पॉटर' या प्रसिद्ध हॉलिवुड सिनेमाच्या सिरीजमध्ये नार्सिसा मैलफॉय ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेलेन मेकक्रोरीचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हेलेन यांनी अखेरचा श्वास घेतला. हेलेने यांना कॅन्सरची लागण झाली होती......

Read More