By team Peeping Moon | 03-Sep-2021

अश्रूंचा बांध फुटला ! सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यदर्शनाला शहनाज गिलची रडून रडून वाईट अवस्था

2021 ची सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे सिद्धार्थ शुक्लाचं निधन. 40 वर्षांच्या सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ओशीवरा स्मशानभूमी येथे सिद्धार्थवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी.....

Read More