By miss moon | 31-Mar-2022

पाहा Video : 'काचा बादाम'वर माधुरी दीक्षितसोबत थिरकला हा अभिनेता

सोशल मिडीयावर विविध गाणी आणि रिल्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग असतात. यात एका गाण्याने तर सगळ्यांचं लक्ष वेधलं. ते गाणं म्हणजे काचा बदाम. हे गाणच नाही तर या गाण्यावर खास स्टेप्स.....

Read More

By miss moon | 24-Jan-2022

पाहा Video : रितेश - जेनेलियाने केलं दत्तक जाणाऱ्या कुत्रीचं नामकरण, जेनेलियाने कुत्रीला दिलं स्वत:चं नाव

मनोरंजन विश्वातील कलाकार हे कायम सामाजिक भान जपून विविध संस्थांशी जोडले जातात. काही प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थाही असतात. अनेक सेलिब्रिटी हे प्राणीप्रेमी आहेत. त्यात विविध मांजरी, कुत्री दत्तक घेणाऱ्या विविध.....

Read More

By Ms Moon | 28-Sep-2021

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या या मराठी अभिनेत्यालाही छोट्या पडद्याचे वेध

गेल्या काही महिन्यात अनेक नव्या विषयांवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. विशेष म्हणजे अनेक सिनेता-यांनीही यावेळी मालिकांमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळेच मालिकांना खास असा प्रेक्षकवर्गही मिळाला आहे. 

 

       
Read More

By miss moon | 25-Aug-2021

पाहा Video : "आयुष्याचा धडा" म्हणत रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांचा हा व्हिडीओ केला शेयर

अभिनेता रितेश देशमुखसाठी त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे प्रेरणास्थान आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून रितेश कायम त्याच्या वडीलांविषयीचं प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतो.

नुकतीच विलासराव देशमुख यांची.....

Read More

By miss moon | 05-Aug-2021

पाहा Video : जेनेलियाच्या वाढदिवसाला रितेशकडून खास शुभेच्छा, स्वत:लाच म्हटला 'अंकल'

अभिनेत्री जेनेलिया देशमुखवर वाढदिवसानिमित्ताने आज शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावर जेनेलियाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडून आणि तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. यातच एका खास व्यक्तिकडूनही तिला शुभेच्छा मिळाल्यात. ही खास.....

Read More

By miss moon | 20-Jul-2021

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी हिंदी सिनेमात झळकणार हे कलाकार, सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात

'क्लासमेट्स', 'फास्टर फेणे', 'माऊली' आणि इतर मराठी, हिंदी सिनेमांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार त्यांचा आगामी हिंदी सिनेमा घेऊन येत आहेत. 'ककुडा' असं या आगामी सिनेमाचं नाव असून आदित्य.....

Read More

By miss moon | 01-Jun-2021

पाहा Video : दररोज सकाळी रितेश देशमुख मुलासाठी गातो गाणं, मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने शेयर केली खास पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख सोशल मिडीयावर चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसतात. एवढच काय तर दोघांची दोन गोंडस मुलंही त्यांच्या सोशल मिडीयावर झळकतात. रितेशने.....

Read More

By miss moon | 26-May-2021

सासऱ्यांच्या आठवणीत जेनेलिया देशमुखची भावुक पोस्ट, जयंती निमित्त शेयर केला लग्नातला फोटो

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्ताने अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मात्र देशमुखांची सून जेनेलियाची भावुक सोशल मिडीया पोस्ट सध्या.....

Read More

By miss moon | 17-May-2021

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने रितेश देशमुख भावुक

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अखेर संपली. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे......

Read More

By miss moon | 15-May-2021

या अभिनेत्याकडून माधुरी दीक्षितला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणतो "माधुरीसोबत काम करून स्वप्न पूर्ण झालं"

धकधक गर्ल, मोहिनी अशी ओळख असलेली बॉलीवुडची सौंदर्यवती माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. निखळ हास्य, सौंदर्य, नृत्यकौशल्याने तिने मागील कित्येक वर्षे हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलय. याच माधुरीवर वाढदिवसानिमित्ताने आज शुभेच्छांचा वर्षाव.....

Read More

By miss moon | 10-May-2021

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनीही घेतली कोरोना प्रतिबंधक लस

 देशभरात कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलय. याच कोरोनाला प्रतिबंधक असलेली लस आता नागरीक घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेण्याचं आवाहन अनेक.....

Read More

By miss moon | 06-May-2021

"औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे" म्हणत रितेश देशमुखने व्यक्त केला राग

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे सोशल मिडीयासारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत केली जात आहे तर दुसरीकडे औषधांचा काळाबाजारही होत आहे. सध्या कोरोनासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा.....

Read More

By miss moon | 10-Apr-2021

पाहा Video : रितेश देशमुखने अशी केली परेश रावल आणि राजपाल यादवची नक्कल, व्हिडीओ पाहून खूप हसाल

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. रितेशसह पत्नि जेनेलिया देखील सोशल मिडीयावर सक्रिय असते. विशेषकरुन दोघांचे विविध मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात. एवढच नाही तर त्यांचे व्हिडीओही.....

Read More

By miss moon | 30-Mar-2021

पाहा Photos : सेलिब्रिटींनी केलं धुलिवंदनाचं सेलिब्रेशन, विविध रंगात असे रंगले हे कलाकार

कोरोनाग्रस्त परिस्थितीत यंदा होळी, धुलिवंदनाचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात करता आलेलं नाही. असं असलं तरी काही सेलिब्रिटींनी आपल्या परिवारासोबत एकमेकांना रंग लावून छोटेखानी पद्धतिने होळी, धुलिवंदन साजरी केली आहे. 

नवविवाहीत जोडी मानसी.....

Read More

By miss moon | 26-Mar-2021

Holi Special : होळीच्या सणात ही मराठी गाणी भरतात रंग, रंगाची उधळण आणि थिरकायला लावणारी मराठी गाणी

होळीचा सण हा उत्साहाचा आणि आनंदाचा असा सण आहे. या सणात विविध रंगाची उधळण करत हा सण साजरा केला जातो. या रंगाच्या उधळणीत होळीची विविध गाणी आणखी उत्साह भरणारी असतात......

Read More

By miss moon | 17-Dec-2020

या अभिनेत्रीकडून रितेश देशमुखला मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशला त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्ताने आणखी एका खास व्यक्तिने शुभेच्छा दिल्या आहेत......

Read More

By miss moon | 25-Nov-2020

पाहा Video : रितेश आणि जेनेलियाने मुलाला अशा खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखने मुलगा रियानच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. पत्नी जेनेलिया आणि मुलांसोबतचे रितेशचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. एवढच नाही तर रितेशचे अनेक.....

Read More

By miss moon | 27-Oct-2020

पर्ण पेठे आणि अमेय वाघच्या या सिनेमाला झाली तीन वर्षे पूर्ण

2017 मध्ये 'फास्टर फेणे' या मराठी सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं होतं. आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शक केलं होतं. या सिनेमात अमेय वाघची मुख्य भूमिका होती. भा. रा. भागवत.....

Read More

By miss moon | 08-Sep-2020

पाहा Photos : रितेश देशमुखकडून खिलाडी अक्षय कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुख आणि खिलाडी अक्षय कुमार यांची ऑनस्क्रिन जोडी पसंत केली जाते. बऱ्याच विनोदी सिनेमांमधून या दोघांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. मात्र ही जोडी फक्त ऑनस्क्रिन मर्यादीद नसून ऑफस्क्रिन.....

Read More