By | 18-Mar-2019

श्रेयस तळपदेच्या खांदयाला झाली दुखापत, या चित्रीकरणावेळी झाली दुखापत

श्रेयस तळपदे हा हरहुरी अभिनेता आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक उत्तम व्यक्तिरेखा साकारण्याचा मानही त्याने मिळवला आहे. श्रेयस सध्या ‘माय नेम इज लखन’ या मलिकेत लखनची व्यक्तिरेखा साकारत आहे......

Read More