By | 12-Feb-2019

Exclusive: ‘हिंदी मिडियम २’ मध्ये इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री राधिका मदान

मागील काही दिवसांपुर्वी पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार इरफानच्या खानच्या कॅन्सरवरील उपचार अंतिम टप्प्यात आला असून तो लवकरच शुटिंगला सुरुवात करणार आहे. इरफान या वर्षाअखेरीस ‘हिंदी मिडियम २’च्या शुटिंगला सुरुवात करेल असं.....

Read More