By miss moon | 04-Apr-2022

एनिमेटेड व्हिडीओ असलेल्या या गाण्यात झळकतायत सचिन पिळगावकर

अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या धनगर राजा या गाण्याचा एनिमिटेड व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. साधारण २० वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने 'सचिनमय' नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व.....

Read More

By miss moon | 13-Nov-2021

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या निमित्ताने परिक्षकांनी परिधान केला शाळेचा गणवेश

छोट्यांचा खास गायनाचा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, गायक आदर्श शिंदे आणि गायिका वैशाली सामंत यांनी खास.....

Read More

By Miss Moon | 16-Aug-2021

पाहा Photo : आदिनाथ कोठारे आणि प्रिया बापटसह या कलाकारांनी केलं 'सिटी ऑफ ड्रिम्स 2' च्या यशाचं सेलिब्रेशन

'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या पहिल्या सिझननंतर आता दुसऱ्या सिझनलाही चांगला प्रतिसाद मिळालाय. यंदाचं सिझनही प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. म्हणूनच या वेबसिरीजच्या टीमने नुकतच या यशाचं सेलिब्रेशन केलय. यावेळी खास सक्सेस पार्टी.....

Read More

By Prerana Jangam | 06-Aug-2021

PeepingMoon Exclusive : "हिंदीत फक्त मराठी भूमिकांसाठीच माझा विचार करु नये", सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली खंत

‘सिटी ऑफ ड्रिम्स सिझन 2’ या वेब सिरीजच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा गुरव ही राजकारण्याची व्यक्तिरेखा साकारतायत. या भूमिकेतील त्यांचा खलनायकी अंदाज लक्षवेधी ठरतोय. याच सिरीजच्या निमित्ताने.....

Read More

By miss moon | 12-May-2021

पाहा Video : 'सुपर डान्सर'च्या मंचावर सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची हजेरी

'सुपर डान्सर' या लोकप्रिय डान्स कार्यक्रमाच्या मंचावर स्पर्धकांचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या मंचावर अनेक दिग्गज पाहुणे हजेरी लावतात. नुकत्याच काही खास पाहुण्यांनी या मंचावर हजेरी लावली.....

Read More

By miss moon | 01-Feb-2021

पाहा Photos : 'प्लॅनेट मराठी'च्या शुभारंभाला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. नुकतच 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा.....

Read More

By miss moon | 12-Nov-2020

या मराठी सिनेमाला झाली पाच वर्षे पूर्ण, सिनेमात झळकले होते दिग्गज कलाकार

2015 साली प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली या मराठी सिनेमाला नुकतीच 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ब्लॉकबस्टर सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळून पसंतीची पावती मिळाली होती.  या सिनेमाला 5.....

Read More

By miss moon | 10-Sep-2020

या फोटोत आहेत हे प्रसिद्ध अभिनेते, आठवण केली शेयर

अभिनेते सचिन पिळगांवकर हे सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतील. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सचिन पिळगांवकर हे त्यांच्या जुन्या.....

Read More

By Ms Moon | 29-Aug-2020

बॉलिवूडमधील ग्रुपीझमवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगावकर, जाणून घ्या

सध्या बॉलिवूडमध्ये एक नवा वाद सुरु झाला आहे. बॉलिवूडमधील इनसाईडर्स आणि आऊटसाईडर्स यांच्यातील वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एका वेबपोर्टलशी बोलताना ही बाब स्पष्ट केली. सचिन म्हणतात,.....

Read More

By miss moon | 31-Jul-2020

या अभिनेत्रीमुळे सचिन पिळगावकर यांना निर्माण झाली उर्दू भाषेची आवड, शेयर केली आठवण

अभिनेता सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होत. 'मझली दीदी' या सिनेमाच्या निमित्ताने सचिन अभिनेत्री.....

Read More

By miss moon | 27-Jul-2020

'तू तू मैं मैं'चा हा व्हिडीओ पाहून शिका मास्क घालण्याची कला, सचिन पिळगावकरांनी पोस्ट केला व्हिडीओ

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध गोष्टींची काळजी घेतली जात आहे. मास्क घालण्यापासून ते सॅनिटायझर वापरण्यापर्यंत काळजी घेण्याचं आवाहन कित्येक जण करत आहेत. यातच अभिनेता सचिन पिळगावकर यांनी मास्क कसा.....

Read More

By miss moon | 19-Jul-2020

पाहा Video : प्रेक्षकांसाठी घरातच सजलेला कलाकारांचा सोहळा, 'नवी उमेद, नवी भरारी'

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संकल्पना समोर येत आहेत. यातच कलर्स मराठी वाहिनीवर अशाच वेगळ्या संकल्पनेतून निर्माण झालेला अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळणार आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमधील आणि मालिकेतील प्रसिद्ध कलाकार.....

Read More

By miss moon | 13-Jul-2020

अभिनेत्री लीला चिटणीस यांच्या स्मृतीदिनी सचिन पिळगावकर यांनी शेयर केली ही आठवण

प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्या काळात त्यांना विविध दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ब्लॅक एन्ड व्हाईट सिनेमात ते आत्तापर्यंत त्यांनी.....

Read More

By miss moon | 24-Jun-2020

"या महामारीला लाथ मारून बाहेर काढूयात" म्हणत सचिन यांना आठवला हा सिनेमा

सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनचा कित्येकांना कंटाळा आला असेल. अभिनेता सचिन पिळगावकरही या परिस्थितीला वैतागलेले दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी केली आहे एक पोस्ट.'सत्ते पे सत्ता' या त्यांच्या सिनेमाचा फोटो पोस्ट.....

Read More

By Ms Moon | 11-Jun-2020

अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या या सिनेमात झळकली होती धकधक गर्ल माधुरी दीक्षित

सध्या लॉकडाउनच्या काळात घरात बसलेली मंडळी  त्यांच्या जुन्या  आठवणींना उजाळा देत आहेत. त्यातच सध्या मनोरंजन विश्वाचं काम बंद आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर आता लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र इतके दिवस.....

Read More

By Ms Moon | 20-Apr-2020

पाहा Video : लहानपणी पापा सचिनसोबत श्रिया गायची हे गाणं

लॉकडाउनचा हा काळ कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी घेऊन आला आहे. या निमित्ताने रोजचं धकाधकची आयुष्य सध्या नसल्याने घरात बसून कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतोय.

        Read More

By Ms Moon | 07-Apr-2020

पाहा Video :अभिनेता सचिन पिळगावकर यांची इन्स्टाग्रामवर एन्ट्री 

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरातच नाही तर जगभरात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या परिस्थिती लॉकडाउनच्या काळात घरात बसून सकारात्मक राहणं गरजेचं आहे. यासाठी कलाकार मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध.....

Read More

By Ms Moon | 03-Apr-2020

अभिनेता सचिन पिळगावकर घरात बसून अशी घेत आहेत आरोग्याची काळजी

लॉकडाउनमुळे घरातच असल्याने सध्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी सगळ्यांकडे बराच वेळ आहे. या वेळेच सदुपयोग कसा करायचा हे सध्या आपल्या हातात आहे. यासाठी बरेच कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध आवाहन करत.....

Read More

By Pradnya Mhatre | 16-Aug-2018

Birthday Special: सचिन पिळगांवकरांचे हे टॉप 5 सिनेमे तुम्ही पाहायलाच हवेत

मराठी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन पिळगांवकर. अभिनय, दिग्दर्शन, नृत्य  आणि गायन अशा सर्वच क्षेत्रातील ते महागुरू आहे. आज 17 ऑगस्ट हा सचिनजींचा वाढदिवस, त्यानिमित्ताने पिपींगमून मराठीतर्फे.....

Read More