By | 15-Jan-2019

‘राजी’ सिनेमाचा सीक्वेल येणार? पाहा काय म्हणतात हरविंदर सिक्का

  २०१८ मध्ये उत्तम सिनेमांच्या यादीत राजी सिनेमाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आलिया भट्ट, विकी कौशल यांच्या अभिनयाने सजलेला राजी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरला. हरविंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’.....

Read More