By miss moon | 11-May-2021

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या सेटवर आलं एक पत्र, पत्र वाचून कलाकारांना आठवणींनी रडू कोसळलं..

कोणत्याही क्षेत्रात एकत्र काम करणाऱ्यांचा एक परिवार तयार झालेला असतो. विशेषकरून मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट, नाटक किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र काम करणाऱ्या कलाकारांचं जणू एक कुटुंबच तयार होत असतं......

Read More

By miss moon | 27-Jul-2020

पाहा Photos : सखी गोखलेने सुव्रतसोबत असा साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री सखी गोखलेचा नुकताच वाढदिवस झाला. पति सुव्रत जोशीसोबत तिने हा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

या पोस्टमध्ये सखी लिहीते की, "पहिल्यांदा,.....

Read More

By Prerana Jangam | 14-May-2020

 लॉकडाउनमध्ये सुरु होणाऱ्या पहिल्याच नव्या मालिकेची अशी पार पडली ऑनलाईन पत्रकार परिषद

लॉकडाउनच्या या काळात आपणजुगाड करायला शिकलोय. मात्र सोनी मराठी वाहिनीने असं काही करुन दाखवलय जे टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. लॉकडाउनमध्ये एकीकडे चित्रीकरण बंद असताना कलाकारांकडून घरातूनच चित्रीकरण करून नव्या.....

Read More

By Ms Moon | 10-May-2020

“एकटं कोणी नाहीये”, कलाकारांचं नवं रॅप साँग 

सध्या लॉकडाउन, कोरोना यावर विविध गाणी, व्हिडीओ, रॅप साँग करण्यात येत आहेत. यात अभिनेत्री पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे यांनी केलेलं रॅप साँग जरा हटके ठरतय. 'एकटं कोणी नाहीये' असे या.....

Read More

By | 11-Apr-2019

सखी गोखले-सुव्रत जोशी अडकले विवाहबंधनात

मराठी सिनेसृष्टीत लग्नाचा सीझन सुरु आहे. सध्या आणखी एक गोड कपल नुकतंच विवाहबंधनात अडकलं आहे ते म्हणजे सखी आणि सुव्रत. या दोघांचा विवाह वेषातील फोटो नुकताच व्हायरल होत आहे. दिल दोस्ती.....

Read More

By | 17-Apr-2019

झोकात पार पडलं सखी-सुव्रत या नवदांपत्याचं रिसेप्शन, या कलाकारांची हजेरी

मराठी सिनेसृष्टीतील हॅपनिंग कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी नुकतेच विवाहबंधनात अडकले. सखी सुव्रतच्या लग्नाच्या फोटोवर नेटिझन्सनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. आता या जोडीच्या रिसेप्शनचे फोटो समोर येत आहेत. काल.....

Read More

By | 11-Apr-2019

पाहा Photos : असा पार पडला सखी-सुव्रतचा मेहंदी आणि संगीत सोहळा

'दिल दोस्ती दुनियादारी' पासून सुरु झालेली सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची प्रेमकहाणी अमर फोटो स्टुडिओमध्ये चांगलीच फुलली व आता दोघांनीही पुढचं पाऊल उचललं आहे. आज 11 एप्रिल रोजी सखी-सुव्रत.....

Read More

By | 08-Apr-2019

सखी गोखले अडकणार विवाहबंधनात, या दिवशी करणार लग्न

सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. मराठी सिनेमातील लव्हबर्डस सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सखी आणि सुव्रतने लग्नाची तारीख देखील.....

Read More