By miss moon | 31-Jul-2020

सलमान खानने या अंदाजात चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

देशभरात ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यातच अभिनेता सलमान खाननेही त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी सलमानने एक हटके फोटो शेयर केला आहे. सोशल मिडीयावर एक फोटो.....

Read More

By miss moon | 26-Jun-2020

 दबंग सलमान खानने शेयर केला शर्टलेस फोटो, फोटो पाहून तरुणी फिदा

दबंगमिया सलमान खानला शर्टलेस पाहणं हे काही नवीन राहिलेलं नाही. मग ते त्याच्या सिनेमांमध्येही आत्तापर्यंत बराचवेळा पाहायला मिळालय. पण शर्टलेस लुक फिट दिसावा यासाठी सलमान नेहमीच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत.....

Read More

By | 22-Mar-2019

माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नाही : सलमान खान

निवडणुका जवळ आल्या की सिनेकलाकार एखाद्या पक्षात प्रवेश करताना दिसतात किंवा एखाद्या पक्षाचे स्टार प्रचारक बनतात. पण सुपरस्टार सलमानने राजकारणात प्रवेश करण्याचा किंवा आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं.....

Read More

By | 18-Mar-2019

सलमान खान लवकरच करणार टी. व्ही. चॅनेल लॉंच, कपिलचा शो स्थानांतरित होणार?

एका प्रसिद्ध वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार सुपरस्टार सलमान खान लवकरच स्वत:चं टिव्ही चॅनेल लॉंच करण्याच्या तयारीत आहे. स्वत:च्या बॅनरख़ाली सिनेमा आणि ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती केल्यानंतर सलमानने हा निर्णय घेतला.....

Read More

By | 18-Mar-2019

Exclusive : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात सलमान शाहरूख एकत्र नाही

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात सलमान आणि शाहरूख एकत्र दिसणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सलमान आणि.....

Read More

By | 01-Mar-2019

Exclusive: सलमान खान आणि राहुल गांधी यांची खास भेट, नक्की चाललंय काय

बॉलिवूड दबंग म्हणजेच सलमान खान कधी काय करेल याचा काही नेम नाही. देशात सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहतायत. सर्व पक्षांनी आपली कंबर कसलीय आणि यात एक चर्चा रंगलीय ती सलमान.....

Read More