By Bollywood Reporter | 04-Apr-2021

Breaking : अभिनेत्री शशिकला यांचं निधन, 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री शशिकला ओम प्रकाश सैगल यांचं निधन झालं आहे. रविवारी दुपारी 12 वाजता त्यांनी झोपेत अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन विश्वात एक अनुभवी अभिनेत्री म्हणून.....

Read More