By Devendra Jadhav | 12-Jul-2019

दत्तगुरुंच्या पहिल्या गुरुंची कथा पाहायला मिळणार ‘श्री गुरुदेव दत्त’च्या विशेष भागात

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. दत्तजन्माची कथा उलगडल्यानंतर गुरु-शिष्य परंपरेची नेमकी सुरुवात कशी झाली याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे......

Read More